TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात शेतकऱ्यांचा रास्‍ता रोको ; ‘त्‍या’ मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2021
in कृषी, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेतर्फे चोपडा येथे आज रास्‍ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच साऱ्या चोरांनी चोरलेल्‍या वीजेचे बिल शेतकऱ्यांचे नावावर टाकून वसूल करण्याचे आदेश ज्यांनी दिले ते मंत्री असो की अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन निवेदन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना देण्यात आले.

आंदोलक शेतकऱ्यांशी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांशी चर्चा करत यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्या संदर्भात चर्चा करणेसाठी मंगळवारी विश्रामगृह चोपडा येथे बैठक ठेवली असल्याचे सांगितले. यावेळी एस. बी. पाटील, घनश्यामभाई अग्रवाल, घनश्याम पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले. तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास न भूतो न भविष्य ती असे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

देशात दिल्ली सारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यात देखील एका आठवड्यात वीज चोऱ्या रोखून वीजबिल निम्म्यावर आणले गेले ते गेल्या कित्येक वर्षापासून तेथे सुरू आहे. म्हणजे आपल्याच देशात स्वस्तात वीज देता येते याचे उत्कृष्ट मॉडेल आहे. तसेच देशभर अनेक विकसित/अविकसित साऱ्या राज्यात अश्वशक्तीवर आधारित वीजबिल शेतकऱ्यांना दिली जात आहेत. जगभर रात्रीची वीज तर घरात देखील स्वस्त असते. विज मंडळाचे खाजगीकरण करायचा डाव शेतकऱ्यांचे नावावर खपवण्यासाठी दर तीन महिन्यांनी खोटी बिले देवून विजचोर ठरवणाऱ्या मंत्री असो की अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्‍याचा इशारा एस. बी. पाटील यांनी दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंना हनुमानजी वरुनच उचलून घेतील ; भाजप खासदाराचं धक्कादायक विधान

May 15, 2022

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाही आरोपींची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी !

December 14, 2021

महावितरणचा ग्राहकांना सावधानतेचा इशारा ; वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका

June 12, 2022

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group