TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरेंना हनुमानजी वरुनच उचलून घेतील ; भाजप खासदाराचं धक्कादायक विधान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (UP) भाजप खासदार बृजभूषण सिंह BJP MP Brij Bhushan Singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. “राज ठाकरे वरुन आले तर हनुमानजी त्यांना वरतून उचलून घेतील”, असं विधान बृजभूषण सिंह यांनी केलं आहे.

“एक निवेदन केलं की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटू नये. तसेच जोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांसोबत केल्या गेल्या गैरवर्तवणुकीबाबत खेद व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”, असं बृजभूषण सिंह म्हणाले. बृजभूषण सिंह यांनी केलेल्या या विधानावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला केलेल्या या विरोधामुळे त्यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात तर अडकणार नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

राज ठाकरेंनी जरूर आयोध्येला जावे पण त्याआधी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे राजकीय स्टंट करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपचा महापौर होणार हाच संकल्प, भाजप नेत्यांनी सुद्धा आयोध्येला जावे प्रभु रामाचे दर्शन घ्यावे, असं मुंबईतील उत्तर भारतीय म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली. महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि त्यानंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे, या शब्दात खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर अयोध्येतील जनता, साधू संत राज ठाकरेंवर नाराज आहे, असेही ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

Blood Moon 2022 : 'या' दिवशी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण ; जाणून घ्या..का म्हटले जाते 'ब्लड मून' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यातून चार दिवसासाठी ४४ जण हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश !

March 28, 2024

देशाच्या रुग्णसंख्येत घट, १ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

June 13, 2021

जिल्हा बँक निवडणूक : चेअरमन निवडीसाठी ‘मविआ’ची आज बैठक ; खडसेंकडे सर्वाधिकार !

December 2, 2021

जळगाव जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group