TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल ; भोईटे गटाला २ लाखांचा दंड !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in कोर्ट, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ‘मविप्र’वर दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या गटाचाच ताबा राहणार असल्याचा निकाल दिला आहे. तसेच भोईटे गटाला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती विजय भास्कर पाटील यांनी दिली आहे.

मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या २०१५ साली झालेल्या निवडणूकीत नरेंद्र पाटील यांच्या गटाने विजय मिळविला होता. निवडून आल्यावर त्यांनी २०१७-१८ पर्यंत कामकाज पाहिले. परंतू त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये शिक्षण अधिकारी जळगाव यांच्या नावे शेड्युल एक कार्यकारणी अवैध असून त्या संदर्भात खुलासा करण्याचे मंत्रालयातून पत्र आले. तर दुसरीकडे पोलिसांकडे भोईटे गटाने संस्थेच्या नोंद असताना कार्यालयाचा ताबा मिळावा यासाठी पोलीस अधिक्षक आणि जिल्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

या प्रकरणी जळगाव शिक्षण अधिकारी यांना विचारणा झाल्यानंतर दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी चार पानांचा खुलासा देऊन ‘नरेंद्र पाटील हे अडीच वर्षापासून कार्यरत असल्याचं सांगत शेडूल एक शेड्युल एकवर कोणीही कार्यरत नाही, अशा आशयाचे पत्र पाठवले. त्यानंतरही भोईटे घटाने पोलिसांना सोबत घेत कार्यालयाचा दरवाजा तोडून टाकत आत प्रवेश केला होता. यानंतर भोईटे आणि पाटील गटात यावरून अनेकदा वाद झाले. यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल केले होते.

या प्रकरणी झालेल्या सुनावणीत तत्कालिन तहसीलदार अमोल निकम यांनी पहिला निकाल हा नरेंद्र पाटील गटाच्या बाजूने दिला. मात्र नंतर त्यांनी तो निकाल बदलत दुसऱ्या आदेशात भोईटे गटाची सत्ता असल्याचे म्हटले होते. या आदेशाला नरेंद्र पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबत न्यायाधिशांनी २३ पानांचा विस्तृत निकाल दिला आहे. त्यामुळे तत्कालीन तहसिलदारांनी ही संस्था नरेंद्र पाटील गटाच्या ताब्यात देण्याचा पहिला निर्णय मान्य झाला आहे. त्यामुळे संस्थेवर पाटील गटाचाच ताबा असल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला होता.

यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर आता निकाल आला असून जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळावर स्व. नरेंद्र भास्कर पाटील गटाचाच तावा राहणार असून विजय भास्कर पाटील हे अध्यक्ष असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या संदर्भात एका वृत्तसंस्थेने विजय भास्कर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खटल्यात भोईटे गटाला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

धक्कादायक ! अलिशान कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; संशयितांमध्ये आमदाराच्या मुलासह पदाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून भाऊने केला भाऊवर विळ्याने वार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

April 9, 2023

दीपनगर उड्डाणपुलावर अपघात ; आयशरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी !

December 9, 2024

ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री सारा अली खानची होणार चौकशी

September 26, 2020

चाळीसगावात दोन चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन !

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group