TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठातील सिनेट निवडणुकांमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कुलगुरूंकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यापीठात काय प्रकार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कुलगुरूंकडे मागणी सुरू आहे तो कायदा मानणाऱ्या व्यक्तींना समजण्याच्या पलीकडे दिसत आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून ह्यात वेगवेगळे बदल सतत होताना दिसत आहे त्यामागे नेमका कोणाचा दबाव आपल्यावर आहे हे आपण जाहीर कराल का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अॅड. कुणाल पवार यांनी कुलगुरूंना केला असुन चुकीच्या मागण्या थांबविण्याची मागणी केली आहे.

यावेळी अॅड. कुणाल पवार यांच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. उमविमध्ये सिनेट निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती पहिले केली? त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात किती नोटिफिकेशन काढले? त्या निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी वेळोवेळी फॉर्म भरण्यास मुदत वाढ कोणाच्या परवानगीने दिली? मागील काळात झालेले बोगस नोंदणी समारे १६००० / मतदानाला आम्ही आक्षेप घेतला कारण सन १९९४ नंतरचा विद्यार्थी आपल्या विद्यापीठात एनरोल होत नाहीं कारण कलम १३१ विद्यापीठ कायदा मधील तरतुदी काय आहेत? त्या मतदारांचे आधारकार्ड पदवी प्रमाणपत्र मागितले ते आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का ? त्याचे रेकॉर्ड आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहेत का? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेच निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांनी राजीनामा का दिला? निवडणूक शाखेतून आतापर्यंत किती अधिकारी ह्यांनी राजीनामा दिले व का दिले ह्याबाबत सत्यता सर्वांना सांगाल का? असा सवाल कुलगुरूंना करण्यात आला आहे. कुलगुरू यांनी विद्यापीठ कायदा व पीपल्स रिप्रेझेंत अॅक्ट नुसार निवडणुकीची आदर्श सहिता प्रमाणे कुलगुरूंनी माध्यमांमध्ये सांगितल्या प्रमाणे समिती नेमण्याची तरतूद कायद्यात आमच्या माहिती प्रमाणे नाही ती आपण कोणाच्या सांगण्यावरून जाहीर केली त्याचे अवलोकन आम्हास करून द्याल का ? असे सांगत कोण आपल्याला असे नियम सोडून वागण्यास भाग पाडत आहे ह्यासाऱ्या प्रश्नाची उत्तरे आम्हास तत्काळ द्यावी तसेच आपण निवडणूक विषयी मतदारांची कोणतीही यादी प्रसिद्ध करत असाल तर त्यावर सर्वाचा आक्षेप नसल्या नंतरच जाहीर करावी जेणे करून कोणावर अन्याय होणार नाही असे काही चुकीचे झाल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील व त्याविरुद्ध आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागू व आमच्या शैलीने आंदोलन करू त्यामुळे आमच्या साध्या सरळ प्रश्नाची उत्तरे तत्काळ द्यावी अन्यथा आम्हास विद्यापीठात येवून त्याबाबत विचारणा करावी लागेल असा ईशारा अॅड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे, गौरव वाणी, गणेश निंबाळकर, राहुल पाटील, राहुल जोशी यांनी केला आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

चोपडा पोलिसांची मोठी कारवाई ; गावठी पिस्तूलासह दोघं ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता नवीन मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय

October 29, 2020

…तर ब्राह्मण समाजातील बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो : एकनाथराव खडसे

November 9, 2020

दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद : बच्चू कडू

November 16, 2021

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group