TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : ना. गुलाबराव पाटील !

दिव्यांगाना योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणांची भूमिका महत्वाची - पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. 25 ऑगस्ट – दिव्यांगांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे रहावे त्यासाठी त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असून सकारात्मक भुमिकेतून योजना दिव्यांगापर्यंत पोहचाव्यात. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. त्यासाठी तालुक्यातील 150 दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलिचे वाटप करणार असून वर्ड व्हिजनचे कार्य सामाजिक हिताचे असून कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते वर्ड व्हिजन , दिव्यांग संघटना व भवरलालजी जैन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ प्रसंगी बोलत होते.

यांची होती उपस्थिती !
या प्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड , तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, न. पा. चे मुख्याधिकारी विकास नवाडे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाले, तालुका तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रवीण पाटील,मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, वर्ड व्हिजन चे समन्वयक रतिलाल वळवी, अंकिता मेश्राम, विजेश पवार, अश्विन अक्का, आरती पाटील, रचना जाधव, वैष्णवी पाटील, जितेंद्र पाटील , उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, दिव्यांग संघटनेचे तालुका प्रमुख संजय पाटील , यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक, विद्यार्थी , पालक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

कार्यक्रमाच्या सुरुवातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिव्यांग जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. “मला माझ्या नावाने हाक मारा” या शीर्षका खाली दिव्यांगांच्या हक्कासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात वर्ड व्हीजनचे मॅनेजर जितेंद्र गोरे यांनी वर्ड व्हिजन सेवाभावी संस्थेमार्फत केलेल्या व करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सविस्तरपणे विषद केली. सूत्रसंचालन उपशिक्षक डॉ. विजय बागुल सर यांनी केले तर आभार वर्ड व्हीजनचे समन्वयक रतिलाल वळवी मानले.

वर्ड व्हिजन मार्फत सेवाभावी उपक्रम !
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 2 हजार 30 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, पिण्याच्या पाण्याची बाटली, शैक्षणिक साहित्य, हायजिन किट (स्वच्छतेसाठी साहित्य) चे साहित्य वर्ड व्हिजन ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेमार्फत घेण्यात आले आहे. याप्रसंगी सदर साहित्य प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यापूर्वीही या सेवाभावी वर्ड व्हिजन मार्फत कोविड काळापासून आजपर्यंत तालुक्यातील 30 – 35 गावांमध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
Next Post

केस पेपर मोफत केल्याने उपजिल्हा रुग्णालयात अनावश्यक गर्दी वाढली ; औषधी बाहेर विक्रीचा प्रकार वाढला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थिनीचा सतत पाठलाग, मध्यरात्री ३१ वेळा फोन ; रामानंद पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा !

June 12, 2023

अखंड वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनी नियमित वीजबिले भरणे गरजेचे !

February 16, 2023

राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान !

December 21, 2023

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group