TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केस पेपर मोफत केल्याने उपजिल्हा रुग्णालयात अनावश्यक गर्दी वाढली ; औषधी बाहेर विक्रीचा प्रकार वाढला !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2023
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शासनाच्या निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयात दीनदुबळ्यांना सहकार्य व्हावे व त्यांची सेवा व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केस पेपरही मोफत द्यावे असे आदेश काढले आहेत. परंतु यामुळे यात खरा लाभार्थी राहून जातोय. काही जण अनावश्यक केस पेपर काढून आपले औषधी घेताना दिसत आहे. मोफत केस पेपर असल्याने एक माणूस तीन-चार केस पेपर काढताना दिसून येत आहेत.

शासनाच्या आदेशाने केस पेपर मोफत द्यावा ही योजना सुरू केली. ही दीनदुबळ्यांसाठी चांगली असली तरी मात्र तिच्या अपव्यय थांबला पाहिजे, असे सुज्ञ जनतेकडून बोलले जात आहे. सामान्य जनता बोलतांना सांगते की, कमीत कमी दहा रुपये केस पेपरचे हवे होते. सूत्रांकडून माहिती मिळालेल्या नुसार दहा रुपये केस पेपर असताना उपजिल्हा रुग्णालयात जवळपास तीनशे ते सव्वा तीनशे रुग्ण आपले तपासणी करून घेत होते. मात्र, आता केस पेपर मोफत झाल्यापासून जवळपास 700 ते 800 केस पेपर दिले जात आहे.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

काढलेला हा केस पेपर दुसऱ्या दिवशी येताना पेशंट किंवा रुग्ण घेऊन येत नसल्याने काल त्याने कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या हेही सांगता येत नसल्याने डॉक्टरांची मोठी फजिती होत आहे. खोकला, टॉनिकच्या बाटल्या तसेच अँटिबायोटिक गोळ्या घेत असल्याने त्याला लागणारा डोस पेक्षा जास्त औषधी त्याच्या घरात जात असते. त्यामुळे काही खोकलांच्या बाटल्या अँटिबायोटिक, कॅल्शियमच्या गोळ्या ठराविक रुग्ण बाहेर मार्केटमध्ये विकत असल्याचे देखील येथील सामान्य जनतेतून सांगण्यात आले.
मोफत केस पेपर घेण्याच्या वेळी आधार कार्ड सक्तीचे असले तरी मात्र शेकडो पेशंट हे आधार कार्ड आणत नसल्याने केस पेपर देणे बसलेल्या इसमास देणे आवश्यक होऊन जाते. अन्यथा तो रुग्ण केस पेपर वाटणाऱ्यांला उंच आवाजात बोलणे सुरू करतो. यामुळे केस पेपर देणाऱ्याला केस पेपर देणे आवश्यक होत असते. यामुळे औषधींच्या तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सूत्रांनी काहींनी सांगितले. त्यामुळे कालच्या केस पेपर आणल्याशिवाय आज कोणत्याही डॉक्टरांनी औषधी लिहून देऊ नये म्हणजेच औषधी घेण्यावर आळा बसेल. कोणत्याही आजाराला तीन, पाच किंवा सात अशा दिवसांचे डोस पूर्ण करावा लागतो.

आम्ही कालच सर्वांची मीटिंग बोलवली व उपाय योजना काय करावी याचे नियोजन चालू आहे. औषधी बाहेर विकणारा सापडला तर त्यावर नक्कीच पोलीस कारवाई करण्यात येईल. अनावश्यक केस पेपर घेऊन जाणाऱ्यांना सुद्धा आळा बसवण्यासाठी आम्ही उपायोजना आखलेली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात ज्यांच्या ज्यांच्या खाजगी गाड्या उभ्या राहतात त्यांना देखील स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहे. यापुढे गाडी लावल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल.

-डॉक्टर सुरेश पाटील (उपजिल्हा रुग्णालय चोपडा)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

आम्ही दोघं बहिणी आता पोलीस पाटील झालोय बरं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल !

February 23, 2022

महावितरणच्या 45 दिवसीय ‘कृषी ऊर्जा पर्वाची’ फलश्रृती

April 16, 2021

नेहरू युवा केंद्राकडून संत गाडगेबाबा उद्यानाची स्वच्छता ; संत गाडगे महाराज यांना अभिवादन

December 20, 2020

नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group