TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आग्रा (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगत एका विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मेसेज करून धमकी दिली आहे.

विद्यार्थ्याच्या क्रमांकावरून हा मेसेज नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित विद्यार्थ्याला आग्रा येथून अटक केली. डीसीपी (दक्षिण) रईस अख्तर यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर एक मेसेज आला. शाळा-कॉलेज सुरू न केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली होती. मेसेज मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले. लखनऊ पोलिसांनी मोबाईल क्रमांकाची माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी आग्रा येथील असल्याचे समजले. आग्रा येथे जाण्यापूर्वी पोलिसांनी लखनऊतील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात धमकी आणि आयटी अँक्ट अंतर्गत विविध कलमान्वये एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी आग्रा येथून विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सहजच मेसेज पाठवला होता, असे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले. शाळा बंद असल्याने मुलांचे नुकसान होत असल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी मोबाइल आणि सीमकार्ड जप्त केला असून, विद्यार्थ्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

बळीराजाच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या बोरगाव शिवारात आढळला डोक व दोघं हात नसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह ; बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता !

October 23, 2024

वि.का.सोसायट्यांमार्फतच पिक कर्ज वितरित करावे : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

April 13, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 मे 2024 !

May 7, 2024

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार !

July 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group