TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

४९ विद्यार्थी विशेष बसने मुंबईकडे रवाना

vijay waghmare by vijay waghmare
March 20, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विधानसभा व विधानपरिषद अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाअंतर्गत यावर्षी नानासाहेब य. ना. चव्हाण वरिष्ठ महाविद्यालय, चाळीसगाव येथील राज्यशास्त्र विभागातील ४९ विद्यार्थी व ४ प्राध्यापक आज विशेष बसने मुंबईकडे रवाना झाले.
या अभ्यास दौऱ्याच्या प्रारंभी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात सर्व विद्यार्थी व प्राध्यापक एकत्र जमले होते. यावेळी महापुरुषांच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात या अभ्यास दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.
मुंबई येथे विद्यार्थी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील कामकाज प्रत्यक्ष पाहणार आहेत. सभागृहातील चर्चा, प्रश्नोत्तरांची प्रक्रिया, विधिमंडळाचे कामकाज व लोकशाही पद्धतीने शासन व्यवस्था कशी चालते याची माहिती विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यातून मिळणार आहे.

या अभ्यास दौऱ्यातील दोन्हीकडील प्रवास, मुंबईतील निवास व भोजन व्यवस्था तसेच मंत्रालयातील आवश्यक परवानग्या या सर्व खर्चाची जबाबदारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी घेतली आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

या उपक्रमाचे समन्वयक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजु परभत निकम असून त्यांना प्राचार्य डॉ. गुणवंतराव बी. शेळके, उपप्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. पी. एस. पाडवी, प्रा. एम. एस. बेलदार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच कला शाखेबरोबरच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाही विधानभवनाचा अनुभव मिळावा यासाठी संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. पाटे, प्रा. कु. साक्षी चव्हाण, प्रा. कु. माधुरी देशमुख यांनी सहकार्य करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात मदत केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकलेली लोकशाही व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवता यावी या उद्देशाने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर ; जळकेकर महाराज, अमोल जावळे आणि उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती !

July 20, 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीचे आयोजन

December 24, 2020

जळगाव : दुचाकीच्या डीक्कीतून ८३ हजारांची रोकड लांबविली !

September 20, 2024

उद्धव ठाकरेंना बाजूला सारून शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकता का ? ; जाणून घ्या…सेनेच्या घटनेत काय सांगितलंय?

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group