TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना संबंधित शासनाचे नियम पाळून कुंभमेळा यशस्वी ; महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन हरिद्वार येथील कुंभमेळा शासन नियमाचे पालन करून यशस्वीपणे संपन्न झाल्याचे सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. नुकतेच त्यांचे फैजपूर येथे आगमन झाले.

फैजपूर येथील सतपंथ मंदिरात त्यांच्या मातोश्री यांनी औक्षण करून स्वागत केले. तत्पूर्वी भुसावळ येथे रेल्वे स्टेशन वर आमदार संजय सावकारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान फैजपुर येथे आगमन होताच त्यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्यासह गेलेल्या सहकार्यांची कोरोना चाचणी केली. ती चाचणी निगेटिव्ह आली आहे.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, हरिद्वार येथील स्वामी जगन्नाथ धाम येथे आयोजित विविध कार्यक्रमात कुंभ काळातील शाही स्नानाचा लाभ, भारतभरातून आलेल्या सर्व संत महात्म्यांचे दर्शन व आशीर्वाद मिळाला. या सात दिवसांमध्ये संगीतमय सुमधुर गोपीगीत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचे प्रक्षेपण दिशा टीव्ही चॅनल वर प्रसारित करून जगभरातील असंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला. ह्या संपूर्ण कार्यक्रमात प्रेरणापीठ पिराणाचे जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वर दासजी महाराज, श्री जगन्नाथ धामचे महंत श्री अरुणदासजी महाराज, श्री निर्मल पंचायती आखाड्याचे महंत श्री ज्ञानदेव सिंह महाराज, महामंडलेश्वर श्री हरि चैतना नंदजी महाराज, पूज्य गीता मनिशी ज्ञानानंदजी महाराज, साधवी कृष्ण कांताजी महाराज, महामंडलेश्वर श्री जयरामदास जी महाराज, कुसुंबा तालुका रावेर येथील श्री राम मंदिर ट्रस्टचे महंत भरत दासजी महाराज, फैजपूर येथील खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, सतपंत संस्थांचे प्रमुख देवजी भाई पटेल, महामंत्री पवनजी नारंग, मुखी महाराज अशोक नारखेडे आधी संत महात्म्य यांनी उपस्थिती दिली.

या कार्यक्रमादरम्यान श्री निर्मल आखाडा येथे सनातन वैदिक सपंत संप्रदायाचे संत श्री जयराम हरीजी महाराज व दिव्यानंद जी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न होऊन त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी प्रदान केली. परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी नित्यनियमाने त्यांचे प्रेरणास्थान, जगद्गुरु, साकेतवासी स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य यांचे स्मरण करून आपल्या दिनचर्येला सुरुवात केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध १५ मेपर्यंत वाढविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या बोरगाव शिवारात आढळला डोक व दोघं हात नसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह ; बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता !

October 23, 2024

वि.का.सोसायट्यांमार्फतच पिक कर्ज वितरित करावे : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

April 13, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 मे 2024 !

May 7, 2024

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार !

July 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group