TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आठ हजारांची लाच भोवली : पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2023
in गुन्हे, जळगाव, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यात नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच मागून स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार जयंवत प्रल्हाद पाटील यांना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. जळगाव एसीबीचे पोली उपअधीक्षक सुहास देशमुख व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

धुळे जिल्ह्यातील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात 12 ऑगस्ट 2023 राजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने पाठवण्यासाठी सुरूवातीला लाचखोर फौजदाराने 30 हजारांची मागणी केल्यानंतर सुरूवातीला 20 हजार स्वीकारली. मात्र, त्यानंतर उर्वरीत 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आठ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी दुपारी पाच वाजता लाच स्वीकारताच जयवंत पाटील यास अटक करण्यात आली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे तसेच पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

स्वतःचं दुःख बाजूला सारत पालकमंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा बैलपोळा केला गोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक निकालानंतर जल्लोष करण्यास बंदी ; निवडणूक आयोगाच्या राज्यांना सूचना

April 27, 2021

साळवा शेतशिवारात बिबट्याची पुन्हा दहशत ; शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

January 22, 2022

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटलांनी घेतली भास्करराव पेरेपाटील यांची सदिच्छा भेट !

January 4, 2024

वाकडी येथे घरफोडीत दोन लाख ४० हजारांचा ऐवज लंपास

June 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group