TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरेशदादा खोटरे कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रातील खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष असलेल्या मा. सुरेशदादा खोटरे यांनी सहकार क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदान तसेच शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिलेल्या विविध चळवळींमधून दिलेल्या सक्रिय सहभागाची नोंद रायबा बहुउद्देशीय संस्था, धुळे यांनी घेऊन त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे, क्रांतीज्योत प्रतिष्ठान नंदुरबार व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमद्वारे दरवर्षी देण्यात येणाऱ्या कृषिरत्न पुरस्कारासाठी यावर्षी माननीय सुरेशदादा खोटरे यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामविकास मंडळ नवलनगर संचालित क्रांतिवीर नवल भाऊ कला महाविद्यालय नवलनगर  जि. धुळे व संजय एज्युकेशन सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नवलनगर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित भव्य सत्कार समारंभामध्ये सदर पुरस्कार देऊन सुरेशदादा खोटरे यांना सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुरेशदादांनी शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन नवीन उपक्रमांना सुरुवात करून त्या उपक्रमांना चालना देत शेतकऱ्यांना अनेक सुविधा प्राप्त करून दिल्या. शेतकऱ्यांच्या विविध समस्यां सोडवीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. या क्षेत्रामध्ये काम करीत असताना शासनाच्या अनेक योजनांचा पाठपुरावा करीत त्या आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळवून दिल्या जाऊ शकतात त्यासाठी सतत पाठपुरावा करीत शेतकऱ्यांना त्या योजना मिळवून दिल्या.

सुरेश दादा खोटरे हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारणी सदस्य असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक शेती उपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. सुरेशदादा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आहेत. संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. सोबतच सुरेशदादा  ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण संस्था शिरसोली ता. तेल्हाराचे अध्यक्ष आहेत. शिक्षण संस्थेची स्थापना करून सुरेशदादांनी परिसरातील शिक्षणाची समस्या दूर केली आहे. अशा प्रकारे सुरेशदादा खोटरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक, कला, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून समाजऋण फेडण्याचे प्रयत्न केले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

दसऱ्याच्या दिवशीच पत्नीने भाऊ आणि मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप ; सिगारेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य

September 29, 2021

महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली !

October 17, 2022

… तर गाईंचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं असतं : शिवसेना

August 3, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत 15 कोटींचा निधी मंजूर !

January 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group