TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप वैद्यकीय आघाडीचा यशस्वी पाठपुरावा : ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर होणार उपचार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केलेल्या पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे कोविड-१९ संशयित आणि संक्रमित रुग्णांना सेवा देण्यात यावी, असे आदेश आज जारी करण्यात आले आहे.

येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये सध्या कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. मागील आठवड्यापासून त्यांची संख्या पण ४ ते १० च्या आतच आहे. ट्रौमा केअर सेंटरची पूर्ण वास्तू फक्त कोरोना चाचणीसाठी (RTPCR) वापरण्यात येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये दररोज फक्त ५ ते १५ असेच रुग्ण तपासणीसाठी येत असून, या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रौमा केअर सेंटरची बिल्डिंग अडकवणे निश्चितच संयुक्तिक नाही. सदर तपासणी हि ग्रामीण रूग्णालयामध्ये सुद्धा करता येण्यासारखी आहे. यामुळे जे इतर कॉविड सोडून आजारी रुग्ण आहेत त्यांची यामुळे होणारी गैरसोय थाबेल. त्यांना ट्रौमा केअर सेंटर मधेच उपचार मिळतील आणि त्यांच्या पुढे जाण्याचा शाररीक त्रास आणि आर्थिक त्रास पण वाचेल.शिवाय आरोपी, जेल मधील कैदी यासाठी पोलिसांना शिरसोली रोडवरील रुग्णालयात जाण्याचा पण त्रास आणि वेळ वाचेल.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

याबाबत डॉ.नितु पाटील भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राउत, आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे ,जळगाव यांच्याकडे मागणी केली होती की भुसावळ मधील ग्रामीण रुग्णालयात सर्व करोना रुग्णासाठी चाचणी, तपासणी, भरती करावी. ट्रौमा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय करावी आणि जनतेच आणि पोलिसांचा त्रास वाचवावा.या अनुषंगाने आज जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी लेखी आदेश काढले.

१) भुसावळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांना सुविधा देण्यात यावी. २. ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे कॉविड १९ संशयित आणि संक्रमित रुग्णांना सेवा देण्यात यावी. ३. रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल हे तात्पुरते स्वरुपात बंद करून सर्व रुग्णांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. रुग्ण संख्या वाढली तर परत केंद्र सुरु करण्यात येईल.

 

या आदेशामुळे ग्रामीण भागातील रुग्ण आणि पोलिस बांधवांचे होणारे त्रास वाचणार आहेत.त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे.भाजप भाजप वैद्यकीय आघाडीचा हा यशस्वी पाठपुरावा आहे.

डॉ.नितु पाटील उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक भाजप वैद्यकीय आघाडी

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी 'कृष्णकुंज'वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्या व्यक्तीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना दुखावलं व्यक्तीविषयी मी काय बोलणार? : सुप्रिया सुळे

April 13, 2022

धरणगाव : पष्टाणे आणि कल्याणे होळ येथील चोरी प्रकरणी गुन्हे दाखल ; ३ लाखांचा ऐवज लंपास !

September 8, 2022

मला आई बनायचेय, पतीला पॅरोल द्या ; राजस्थान उच्च न्यालयाचा ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

April 10, 2022

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group