TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

काम आटोपून दोघं भाऊ जात होते घरी ; धरणगाव पोलीसात अपघाताची नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या दोघी भावांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणगाव उड्डाणपुलापुढे एरंडोल रोडवर घडली. निलेश झगडू सोनवणे (वय ४५ रा. बांभोरी ता.धरणगाव), असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात निलेश झगडू सोनवणे हे आपल्या आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होते. धरणगाव येथी आरओ पाणी वाटप करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे आरओचे पाणी वाटप झाल्यानंतर निलेश सोनवणे हा त्यांचा भाऊ अजय सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने बांभोरी येथे घरी येण्यासाठी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणगाव येथून निघाले.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

धरणगावहून उड्डाणपुलापुढे हेडगेवारनगरच्या जवळ असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी मालवाहू गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता यातील निलेश सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या पश्चात आई शांताबाई, वडील झगडू सोनवणे, भाऊ अजय, पत्नी शीतल आणि मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत. अपघात ग्रस्त ट्रक पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अकोला-पूर्णा पॅसेंजर आणि भाजप खासदाराचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी !

July 27, 2022

जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात !

November 4, 2024

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती !

November 24, 2020

परिसर मुलाखतीत शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ‎ फार्मसीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड !

June 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group