TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वच्छता कर्मचाऱ्याचा असाही सन्मान ; पालकमंत्र्यांनी दिला कामाच्या उद्घाटनाचा मान !

नांदेड येथील व्यायाम शाळेच्या कामाला सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील व्यायाम शाळेच्या कामाच्या उद्घाटनाचा मान ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचाऱ्यास दिल्यामुळे समाजमन सुखावले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला असल्यामुळे नांदेड येथील व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यासाठी येऊ शकत नव्हते. त्यामुळे ना. पाटील यांनी नांदेड येथील शिवसेनेचे युवासेनेच्या कार्यकर्त्यांना नांदेड येथील चांगल्या व्यक्तीकडून व्यायाम शाळेचे उद्घाटन करून घेण्याचा सल्ला दिला. त्यावर ग्रामपंचायतमधील स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून उद्घाटन करू का? असे विचारले असता पालकमंत्र्यांनी लागलीच होकार दिला.

READ ALSO

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

यानंतर स्वच्छता कर्मचारी चंदूभाऊ बिवार यांच्याहस्ते नारळ वाढवीत व्यायाम शाळेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंदूभाऊ बिवार यांनी हात जोडून आपली निशब्द भावना व्यक्त केली. यावेळी युवासेना तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष भरत सैंदाणे,रमेश भोई, महेश रायसिंगे, मागासवर्गीय सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, शाखा अध्यक्ष ललित पाटील,पत्रकार राजू रडे, हर्षल पिंपरकर, गिरीश पाटील, संयमद मिस्तरी व शिवसेना युवा सेना कार्यकर्ते उपस्तिथ होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
Next Post

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही : संजय राऊत

February 11, 2021

आई वडिलांना न वागणाऱ्यांना चांडाळ म्हणतात : ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर) !

December 4, 2023

धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होणार !

July 28, 2023

चाळीसगावमध्ये गूढ आवाज ; नागरिकांमध्ये घबराट !

March 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group