TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मधमाशांचा अचानक हल्ला, ट्रॅक्टर नदीत कोसळून चालक ठार !

मामीच्या दशक्रियेच्या विधीसाठी ट्रॅक्टरमधून लाकडे घेवून जात असतांना झाला अपघात !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मामीच्या दशक्रियेच्या विधीसाठी ट्रॅक्टरमधून लाकडे घेवून जात असतांना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता नांद्रा गावाजवळ घडली. वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४२, रा. नांद्रा खु.ता. जळगाव), असे अपघात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील नांद्रा खु. येथे वासुदेव गोपीचंद सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गावातच राहणाऱ्या त्यांच्या मामींचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. शुक्रवारी त्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम असल्याने लाकडे आणण्यासाठी वासूदेव सपकाळे हे गुरूवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर घेवून शेताकडे गेलो होते. लाकूडे भरून आणत असताना झाडावर बसलेल्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे वासुदेव सपकाळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी होवून ते थेट तापी नदीत कोसळले.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

नदीत नदीतील दगडावर आदळल्याने झाला मृत्यू !
ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यामुळे वासुदेव पाटील यांचे डोक स्टेअरींमध्ये अडकले. त्यानंतर नदीपात्रात असलेल्या दगडावर ते आदळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रुग्णालयात आणत असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात धाव !
अपघातात मयत झालेल्या वासुदेव सपकाळे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. लाकडे घेण्यासाठी जात असतांना त्यांनी गावातील काही जणांना भेटून ते लाकडे घेण्यसाठी निघाले. परंतु दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घालीत त्यांना हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

दुचाकीवरुन केले रुग्णालयात दाखल !
गावातील तरुण अजय दिलीप सोनवणे हा नदीच्या काठावरील विहीरीजवळ काम करीत होता. ट्रॅक्टर पलटी होवून नदीपात्रात पडल्याचे त्याला दिसताच त्याने आरडाओरड करीत त्याठिकाणी पोहचला. यावेळी चार ते पाच तरुणांनी शर्थीचेप्रयत्न करीत ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेलेल्या वासुदेव सपकाळे यांना बाहेर काढीत त्यांना दुचाकीवरुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवून गेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत करताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

जामनेरात गौणखनिज प्रकरण : कारवाईला राजकीय वळण, माजी नगरसेवकांसह चौघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाबासाहेबांनी संविधानातून समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला : ना. गुलाबराव पाटील

November 26, 2021

भुसावळात शिक्षकांना मारहाण करीत महिला शिक्षिकेचा विनयभंग !

August 6, 2023

दोन लाखांची रोकड लुटणाऱ्याला अटक ; दोघांचा शोध सुरु !

February 23, 2024

राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group