TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात गौणखनिज प्रकरण : कारवाईला राजकीय वळण, माजी नगरसेवकांसह चौघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जामनेर येथील माजी नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर माजी नगरसेवकांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आता या कारवाईला राजकीय वळण लागले आहे.

जामनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल हिरालाल बोहरा यांनी गौणखनिज, मुरूम उत्खनन करण्यासाठी तहसील कार्यालयातून तालुक्यातील लोंद्री शिवारातील परवानगी काढलेली होती. पंरतु त्यांनी त्या शिवारातून गौणखनिज न उचलता वाकी शिवारातील सोनबर्डी जवळून डंपर (एमएच – १९, सीडब्ल्यू ७२२७) च्या सहाय्याने १ लाख २० हजार रुपयांचा २१५ ब्रास मुरूम वाहतूक करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांच्यासह ४ जणांना पोलिसांनी ८ रोजी ताब्यात घेतले आहे. तर तलाठी नितीन प्रकाश मनोरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर येथील अनिल हिरालाल बोहरा, अक्षय अनिल बोहरा, अमीर शौकत सैय्यद, मंजुरखान जलालखान यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३७९, ३४ पर्यावरण संरक्षण कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करत आहेत. घटनेची माहिती मिळताच अनिल बोहरा यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डिगंबर पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख किशोर पाटील, प्रदीप लोढा, डॉ. प्रशांत पाटील यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली आणि अनिल बोहरा हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. तसेच यापुढे तालुक्यात कोणत्या ठिकाणाहून कोण विनापरवानगी गौण खनिजाची वाहतूक करतो, यावर आमचे कार्यकर्ते लक्ष ठेवतील, असे डिगंबर पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या वडिलांसह भाचा जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा !

November 24, 2022

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार २१ जून २०२२ !

June 21, 2022

‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’ : देवेंद्र फडणवीस

July 19, 2021

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न !

February 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group