TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; सांगितली ही मोठी गोष्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2022
in कोर्ट, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी ( Karnataka Hijab Controversy) सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करू नका.

सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठासमोर ही मागणी करण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी विचारले की, उच्च न्यायालयाचा काय आदेश आहे? आम्ही अद्याप या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. उच्च न्यायालयाचा आदेश नाही. तुम्हाला वाट पाहावी लागेल. आम्ही सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी बसलो आहोत. योग्य वेळ आल्यावर आम्ही तुमचं ऐकून घेऊ, असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब प्रकरणी पुन्हा सुनावणीची तारीख देण्यास नकार दिला आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करू नका, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

READ ALSO

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विशेष म्हणजे, कर्नाटक उच्च न्यायालयात महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. काल, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोमवारी पुन्हा सुनावणी सुरू होईल असे सांगितले होते. उच्च न्यायालयाच्या निरिक्षणांना आव्हान देत, विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आम्ही अनेक दिवसांपासून महाविद्यालयात हिजाब घालून जात होतो. पण, आमच्या धार्मिक बाबींवर राज्यात बंदी घातली आहे. आम्हाला गणवेशाच्या रंगाचं हिजाब वापरण्याची परवानगी देण्यात यावी. १५ फेब्रुवारीपासून आमची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आम्हाला प्रवेश नाकारला जात आहे, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

जळगावच्या खटल्यात राज ठाकरेंसह तिघांची निर्दोष मुक्तता ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ !

August 27, 2023

संतापजनक : दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वाहिनीवर केला बलात्कार !

January 18, 2022

गावठी कट्टे आणि काडतूसासह दोघांना अटक ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

July 11, 2023

विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच जणांची यादी जाहीर ; पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट

June 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group