TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुर्याच्या ‘जय भीम’ने ‘शशांक रिडम्पशन’ला टाकले मागे ; चित्रपट बनला आयएमडीबीच्या सर्वोच्च स्थानी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तामिळ चित्रपट ‘जय भीम’ सातत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. प्रकाश राजच्या थप्पडच्या सीनवरून वाद निर्माण झाले होते, पण या चित्रपटाची लोकप्रियता कमी झाली नाही. काही वेळातच साऊथचा सुपरस्टार सुर्याचा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने आता ‘शशांक रिडम्पशन’ला मागे टाकून सर्वाधिक रेट केलेला आयएमडीबी चित्रपट बनला आहे. ‘जय भीम’ला १० पैकी ९.६ रेटिंग मिळाले आहे.

आयएमडीबीच्या रेटिंगवर पहिल्या क्रमांकावर जय भीम आहे. तर दुसऱ्या स्थानावर शशांक रिडम्पशन हा चित्रपट आहे. जो गेल्या काही वर्षांपासून आयएमडीबीच्या रेटिंगवर सर्वोच्च स्थानी होता. या यादीमध्ये सर्वोत्तम असे चित्रपट आहेत. त्यात गॉडफादरचाही समावेश आहे. पल्प फिक्शन आहे. लॉरेन्स ऑफ अरेबिया आहे. अ ब्युटिफुल माईडही आहे. जय भीम हा एक कोर्ट ड्रामा आहे. ज्यामध्ये एका आदिवासी समुहावर होणारा अत्याचार, त्यांना सामोया जाव्या लागणाऱ्या अमानुषतेची कहाणी सादर करण्यात आली आहे. मात्र ती ज्या पद्धतीनं सादर करण्यात आली आहे ती प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी जे ज्ञानवेल यांनी केले आहे.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

सूर्या, लिजो मोल जोस आणि मनिकणन यांच्याही भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. तमिळ भाषेतील जय भीम या चित्रपटाला आयएमडीबीनं ९.६ असं रेटिंग दिलं आहे. तर शॉशांक रिडम्पशनला ९.३ असं रेटिंग आहे. त्यानंतर गॉडफादरचा समावेश आहे. या चित्रपटाला ९.२ रेटिंग देण्यात आले आहे. आयएमडीबीच्या अन्य टॉप १० चित्रपटांची नावं सांगायची झाल्यास शिंडलर्स लिस्ट, द लॉर्ड ऑफ द रिंग्स, पल्फ फिक्शन आणि इन्सेपशनचा समावेश आहे. जय भीम हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. त्यात एका वकिलाची कथा मांडण्यात आली आहे ज्यांनी तळागाळातील पिडीतांना न्याय देण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलूगु आणि कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर !

January 18, 2023

खडकीसिम येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !

April 10, 2024

पतीचे आर्थिक संकट दूर करतो, सांगत महिलेवर भोंदूबाबाचा अत्याचार !

April 17, 2023

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group