TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील बेपत्ता अधिकाऱ्याचा मृतदेह नागपूरमधील लॉजवर संशयास्पद अवस्थेत आढळला. मंत्रालयातील कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा बुधवारी नागपूर येथील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.

छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले राजेश श्रीवास्तव १ मार्चपासून बेपत्ता होते. नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी राजेश श्रीवास्तव हे पत्नीसह बिलासपूर येथे आले होते. पत्नीला बिलासपूर येथे सोडून दुपारी ते तेथून निघाले. त्यानंतर ते नागपुरात आले. सीताबर्डीतील पूजा लॉजमधील १०४ क्रमांकाच्या खोलीत ते थांबले. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नाश्ता केल्यानंतर ते बाहेर गेले. काही वेळाने परत लॉजमध्ये आले. त्यानंतर सायंकाळी ते खोलीतून बाहेर न निघाल्याने येथील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी श्रीवास्तव यांना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचाऱ्याने खिडकीतून बघितले असता श्रीवास्तव हे मृतावस्थेत दिसले आणि एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्याने हॉटेल व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापकाने लगेचच सीताबर्डी पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. दरवाजा तोडून पोलीस खोलीत गेले व मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना केला आहे. पोलिसांनी खोलीतील आधारकार्ड, मोबाइलसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान, १ मार्च रोजी दुपारी श्रीवास्तव हे बिलासपूरमधील इद्रावती भवनमधून बाहेर निघाले. दुपारी १२.३० वाजता त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे छेडीखेडी पुलाजवळ आढळून आले, असे कळते. बदली झाल्याने ते तणावात होते व त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

आयकर विभागाकडून तापसी आणि अनुरागची रात्रभर चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुजरातला भूकंपाचा सौम्य धक्का !

October 25, 2020

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

January 14, 2023

ना.जयंत पाटील यांच्या हस्ते चोपडा न. पा. च्या सामाजिक सभागृहाचे उद्या लोकार्पण

February 11, 2021

Breaking News : BBC च्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी, मुंबई आणि दिल्लीत छापे !

February 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group