TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वित्झर्लंडच्या अॅडॅप्ट्रिसिटी एजीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रण

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीज मीटर, पॉवरग्रिड सिम्युलेशन, इंटेलिजेंट ग्रिड प्लॅनिंग आणि मॉनिटरिंग सोल्यूशन्स या क्षेत्रात विशेष ओळख असलेल्या अॅडॅप्ट्रिसिटी एजी या स्वित्झर्लंडमधील कंपनीने राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना स्वित्झर्लंड येथे विशेष आमंत्रित केले आहे.

महाराष्ट्रातील व्यवहार्यता अभ्यासासाठी त्यांच्या उत्पादनांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने, कंपनी सीटीओ स्टीफन कोच यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांना आगामी उपक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. अॅडाप्ट्रिसिटी ही स्वित्झर्लंडस्थित कंपनी असून तिला ऊर्जा मीटरच्या निर्मितीचा सखोल अनुभव आहे. त्यांची अनेक देशांमध्ये उपस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा मीटरचा पुरवठा ते करतात. त्यांच्याकडे स्मार्ट मीटरचा पुरवठा करण्याचा दांडगा अनुभव आहे. स्मार्ट मीटरमुळे तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी व वीजचोरी कमी होण्यास मदत होते, ग्रीड व्यवस्थापन आणि विजेचा तुटवडा असल्यास भारव्यवस्थापन कमी करण्यात या मीटर्सची मदत होते. प्रीपेड आणि पोस्ट-पेडया दोन्ही सुविधा असल्याने हे मीटर्स वीज वितरण कंपनीसाठी व्यवहार्य ठरते. या मीटरमुळे रिमोट डिस्कनेक्शन आणि रिकनेक्शन सहज शक्य असल्याने मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात बचत होते. या मीटरचा वापर केल्यास महावितरणची आर्थिक स्थिती आणि कार्यक्षमता निश्चितच वाढेल असा विश्वास अॅडॅप्ट्रिसिटी एजीने या कंपनीने व्यक्त केला आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

धक्कादायक ! अल्पवयीन नातीवर आजोबा, काकासह अन्य एकाकडून बलात्कार ; आरोपींना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही ; आव्हाड योगी सरकारवर भडकले

October 4, 2020

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? ; फडणवीस म्हणतात…?

April 24, 2022

NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरी ; मला रिमोट कंट्रोलनं चालवलं जातय, पकडलेल्या तरुणाचा धक्कादायक दावा !

February 16, 2022

लवकरच पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याची ग्वाही : ना.गुलाबराव पाटील

September 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group