भुसावळ : खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकार्यांचा भाजपात प्रवेश !
भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक पदाधिकार्यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भुसावळ भाजपा प्रचार कार्यालयात खासदार रक्षाताई ...