चोपडा बसस्थानकाला “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस !
चोपडा (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने घेतलेल्या " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत 'अ' वर्गामध्ये राज्यात जळगावं जिल्ह्यातील चोपडा ...











