TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा आगारात एसटीची ओटी भरून वर्धापन दिन साजरा !

vijay waghmare by vijay waghmare
June 2, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात एसटीचा ७६ वर्धापन दिन विविध कार्यक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख महेंद्र पाटील होते. तर कार्यक्रमासाठी चोपडा शहराचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहा पो.नि. पावरा उपस्थित होते.

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा निवृत्त प्रमुख कारागिरी प्रभाकर महाजन व वर्षा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एसटीचे ओटी भरून औक्षण करून आगार प्रमुख महेंद्र पाटील व पो. नि. मधुकर साळवे यांच्या हस्ते केक कापुन वाढदिवस (वर्धापन दिन)साजरा करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते कर्मचारी बांधवाचे गुणवंत पाल्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच प्रवाशांचे देखील यावेळेस गुलाबपुष्प व पेढे देवुन सत्कार करून चोपडा आगारात आगळावेगळा पध्दतीने एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

का‌र्यक्रमाचे सुत्रसंचलन वरिष्ठ लिपिक डि.डि.चावरे यांनी केले. यावेळी स्थानक प्रमुख नितीन सोनवणे,वाहतुक निरिक्षक सागर सावंत,सहा कार्यशाळा अधिक्षक सिध्दार्थ चंदनकर,वाहतुक नियंत्रक संजय सोनवणे, योगराज पाटील, चंद्रभान रायसिंग, नरेंद्र जोशी, भगवान नायदे,अतुल पाटील, दिपक पाटील,पी डी पाटील,शाम धामोळे,रमेश अहिरे,जिजाबराव देवराज, मुरलीधर बाविस्कर,कलिम शेख, प्रसन्न पाटील जयश्री परदेशी,रिना पाटील,निता कंखरे,ममता बाविस्कर,वृषाली बैसाणे,शहादत तडवी सह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सजवलेली गाडी स्वतः डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी डेपोतून आणून क्यूमध्ये लावली. निवृत्त प्रमुख कारागिरी प्रभाकर महाजन व वर्षा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एसटीचे ओटी भरून औक्षण केले मात्र सात सुसवानिकांनी ओटी भरली. बस स्थानकात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून संपूर्ण परिसर सजविण्यात आले होते तसेच एस.टी.च्या लोगोची रांगोळी सौ.नीता कंखरे यांनी काढलेली रंगोळीकडे लक्ष वेधले जात होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bus standchopada

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

'शेरगाव'चे मतदान केंद्र सुरू करणारा खानदेशचा 'शेर' गौरव साळुंखेच्या कार्याची राजस्थानी मीडियाकडून दखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर !

October 30, 2022

दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा मृत्यू

April 24, 2021

चोपडा : दोघं मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग !

November 24, 2023

गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत ; यावल पोलिसांची कारवाई !

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...