TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शेरगाव’चे मतदान केंद्र सुरू करणारा खानदेशचा ‘शेर’ गौरव साळुंखेच्या कार्याची राजस्थानी मीडियाकडून दखल !

vijay waghmare by vijay waghmare
June 2, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील रहिवासी व सध्या माउंट आबू (राजस्थान) येथील उपखंड कलेक्टर गौरव रवींद्र साळुंखे यांनी माउंट आबू येथे केलेल्या कामांची जोरदार दखल तेथील प्रिंट व डिजिटल मीडियाने घेतली आहे. साळुंखे यांनी कमी कालावधीत आपल्या कामाची छाप पाडून डॅशिंग अधिकारी म्हणून छबी निर्माण केल्याचे तेथील नागरिकांमधील चर्चेतून दिसून आले.

चोपडा येथील गौरव साळुंखे पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन दिल्ली, भरतपूर व सध्या राजस्थान मधील माउंट आबूला उपखंड कलेक्टर म्हणून कार्यरत असून त्यांनी तेथे कामाचा धडाका लावला आहे. आपल्या कामांच्या जोरावर थोड्याच अवधीत लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची छबी निर्माण झाली असून त्यांची काही कामे जनतेच्या नजरेस भरली आहेत. सर्वात उंच ठिकाणी असलेल्या शेरगाव येथील नागरिक आजपर्यंत मतदानासाठी खालील केंद्रांवर येत असत परंतु साळुंखे यांनी 15 किलोमीटर माथ्यावरील गावात पायी जात 1500 मीटर उंचीवरील शेरगाव व उतरज केंद्र उभारण्याची पाहणी करून मतदान केंद्र व त्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनांची जुळवा जुळव करत हे केंद्र सुरू करून एक नवा इतिहास रचला आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पंधरा किलोमीटर राज्यातील सर्वात उंच ठिकाणी पायी जाऊन व पशुंची भीती असलेल्या ठिकाणी स्थानिकांची नेमणूक करून व्यवस्थितपणे मतदान हाताळल्याने त्यांची शासकीय स्तरावरही प्रशंशा झाली आहे. भरतपूर येथील अशाच काही काळ असलेल्या कार्यकाळात त्यांनी अतिक्रमण काढून जनतेची प्रशंसा मिळवली होती. माउंट आबू उपखंडात सर्वत्र पहाडी भागात असलेल्या विविध टापूमध्ये त्यांनी अनेक कामे सुरू केली असून ती सहकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली आहेत. सध्या तीन विभागांचा कार्यभारही त्यांच्याकडे असल्याने कामाचा व्याप मोठा असला तरी सुद्धा मोठ्या जिद्दीने खानदेश पुत्र साळुंके हा भार सांभाळत असून राजस्थानात खानदेश चा डंका वाजविण्यात यशस्वी ठरले आहेत.माउंट आबू ला दररोज हजारो पर्यटक येतात त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्याकडेही त्यांनी लक्ष पुरविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopdanews

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बंधूंना जीवे मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डायबेटिज आहे ?, तर मग ही ५ फळे खाणं बंद करा !

December 28, 2021

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाबाधित !

March 16, 2021

महिलेला अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग ; वरणगाव पोलिसात जळगावच्या एकाविरुद्ध गुन्हा !

May 7, 2022

अशोक चौधरी यांना खान्देश कलाभूषण पुरस्कार प्राप्त

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group