TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

जळगाव सत्र न्यायालयाचा आदेश

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीकडून लाखोंची रोकड व सोन्याची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक केलेल्या यश महेंद्रकुमार जैन याचा जामीन अर्ज जळगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. प्रकरणाचे गांभीर्य अन् तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संशयित यश जैन याने पीडित तरुणीशी मैत्री करून व्हिडिओ कॉलद्वारे तिचे खासगी फोटो व व्हिडिओ मिळवले. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केली. यश याने पीडितेकडून सुमारे ८ लाख १२ हजार रुपये तसेच जवळपास ९० ग्रॅम सोन्याचे दागिने उकळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयात, तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये ३३ महिलांचे फोटो आढळले असून, पीडितेला धमकावणारे आणि अश्लील स्वरूपाचे संदेश व चॅट्सही समोर आले आहेत. तसेच आरोपीने काही व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट केल्याचेही तपासातून उघड झाल्याचा दावा केला. या प्रकरणात पीडितेच्या वतीने अॅड. सय्यद रफीक अहमद यांनी युक्तिवाद केला. तर तपास अद्याप सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणे बाकी असल्याचे सांगितले. आरोपीच्या इतर इलेक्ट्रॉनिक खात्यांचा शोध, व्हॉइस सॅम्पल तपासणी तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी त्यांनी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्राथमिक पुराव्यांवरून आरोपीने फोटो व व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकावत पैशांची मागणी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच तपासाच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल चौकशी आवश्यक असल्याने आरोपीस जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे मत नोंदवले. त्यामुळे न्यायालयाने यश जैन याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच तपास यंत्रणेला पुढील चौकशी सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा करुन दिला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bail denied to man who extorted money from young woman by threatening to make obscene photos viralChalisgaon

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026

मुबंई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

September 24, 2022

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी २ ऑगस्ट रोजी घेणार आढावा

July 30, 2021

संवेदना फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी : आ. एकनाथराव खडसे !

January 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group