शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव (प्रतिनिधी) : यावर्षी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज तालुक्यातील हिरापूर, ...









