TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्लास्टिक दाण्यांची कंपनी टाकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्लास्टिक दाण्यांची कंपनी टाकण्याचे आमिष दाखवून ५ लाख ५६ हजार ५८१ रुपयात फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला एमआययडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

 

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

यासंदर्भात अधिक असे की, सुलेमान इस्माईल दिलेर (वय-४७ रा. दिलेर इस्टेट वेश्मा जलारपूर नवसारी गुजरात) यांची जावेद सलीम पटेल (रा.गणपती मंदिर जवळ गणेशपुरी, जळगाव) याने ३ जानेवारी २०१५ ते १ डिसेंबर २०१७ च्या दरम्यान, एमआयडीसी भागातील सेक्टर ६८ मध्ये असलेल्या खान प्लास्टिक कंपनीमध्ये प्लास्टिक दाण्यांची कंपनी टाकण्याचे आमिष दाखवून कटकारस्थान अरचून सुलेमान दिलेर यांच्याकडून तब्बल सात लाख रुपये उकळले होते. यापैकी १ लाख १३ हजार ४१९ रुपये पटेलने दिलेर यांना परत केले होते. परंतु उर्वरित ५ लाख ८६ हजार ५५१ रुपये देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज आरोपी जावेत पटेलला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

पक्षाशी गद्दारी करणाऱ्याच्या शेतात प्रशिक्षण शिबिर ; रमेश पाटील यांची संजय पवारांवर कडवट टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड तालुक्यात गावठी दारू विरुद्ध मोहीम ; शेलवड येथे अड्डा उध्वस्त !

November 25, 2022

लाखोंचा गुटखा पकडला, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा ; विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई !

October 24, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे कोर्टाचा दिलासा

May 10, 2022

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group