TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात गावठी दारू विरुद्ध मोहीम ; शेलवड येथे अड्डा उध्वस्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावठी दारू विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी बोदवड पोलिसांनी शेलवड येथे गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे.

तीन दिवसापूर्वी बोदवड शिवारातील दारू नष्ट केल्या नंतर आज सकाळी ७.३० च्या सुमारास तालुक्यातील शेलवड शिवारातील कुरण तलावाजवळ जवळ आनंद गुलाब धुलकर (वय- ३५ रा.भिलवाडा, बोदवड) याच्या ताब्यातील ४ ड्रम कच्चे ८०० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर उकळते पक्के रसायन चालू भट्टी व ८० लिटर तयार हात भट्टी दारू वरील तयार दारूसह १३ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला करत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (फ),(ब) क अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. ही कारवाई सहा पोलीस निरीक्षक अंकुश जाधव,पोलीस हवालदर अयुब तडवी,पोलीस नाईक गजानन काळे, संदीप वानखेडे,पोलीस अंमलदार दीपक पाटील,मुकेश पाटील,निखिल नारखेडे,भगवान पाटील, निलेश शिसोदे, सचिन चौधरी आदींनी केली.

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
Next Post

शिंदे गट आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वाहतूक नियंत्रकांना निवेदन ; बस सुरु करण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावचा भैय्यासाहेब देवरे यांची नॅशनल स्पर्धेत गोळाफेक गटासाठी निवड !

March 25, 2022

लोककलवंताला शासनाने तात्काळ मदत द्यावी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 13, 2020

‘महाराष्ट्र बंद’च्या धर्तीवर उद्या धरणगाव बंद !

August 23, 2024

‘चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही’ ; संजय राऊतांचा समीर वानखेडेंवर घणाघात

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group