TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिंदे गट आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वाहतूक नियंत्रकांना निवेदन ; बस सुरु करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे गावातील विद्यार्थी धरणगाव येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करत असतात. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेत बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी बस सुरु करण्याची मागणीचे निवेदन शिंदे गट आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वाहतूक नियंत्रकांना देण्यात आले.

भोणे ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकाळी ६ वाजता आणि १० वाजता व दुपारी आणि संध्याकाळी एस. टी.बस सुरू करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबेल. या प्रसंगी सरपंच रतिलाल पाटील, उपसरपंच निंबा पवार, ज्येष्ठ शिवसैनिक देविदास पाटील, शाखाप्रमुख समाधान पाटील, दीपक पाटील, भूषण पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, गुलाब शिंदे, सागर पाटील, गजानन फुलपगार, कमलबाई शिंदे, अरुण पाटील तसेच धरणगाव येथील शिवसैनिक विलास महाजन, वाल्मीक पाटील, संतोष महाजन, विजय महाजन, बुटा पाटील, बाळू जाधव, पवन महाजन, कन्हैया महाजन, चंद्रकांत महाजन, किशोर पैलवान, अहमद पठाण, ज्ञानू महाजन, दीपक पाटील, पवन पाटील यांच्या आदी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

महाआवास अभियान विशेष पुरस्कार : जळगाव जिल्ह्याची प्रथम पारीतोषिका करीता निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !

July 2, 2024

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांनी केली नव्या पक्षाची घोषणा ; काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा

November 3, 2021

संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा

November 17, 2020

२१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण ; पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group