TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in कृषी, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्‍यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्‍यांचे आर्थिक र्स्थेर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबविण्यात येत आहे.

योजनेची वैशिष्टे –
सन 2020-21 पासून योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जास्तीत जास्त शेतक-यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतक-यास अधिसुचित फळपिकासाठी 4 हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा असून या योजनेतील जोखमीच्या बाबी – मोसंबी पिकासाठी अवेळी पाऊस/जास्त तापमान/जास्त पाऊस/गारपीट. डाळिंब पिकासाठी जादा तापमान/जास्त पाऊस व आर्द्रता/गारपीट. केळी पिकासाठी – कमी तापमान/वेगाचा वारा/जादा तापमान. आंबा पिकासाठी अवेळी पाऊस/कमी तापमान/जास्त तापमान. मोसंबी व केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर तर आंबा व डाळिंब पिकासाठी 31 डिसेंबर, 2020 ही सहभागाची अंतिम मुदत आहे.

READ ALSO

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

पिकनिहाय विमा हप्ता दर व संरक्षित रक्कम – मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये – 80,000 शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ( रु) हे. 4,000/-, डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये – 1,30,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 6,500/- केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये – 1,40,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 7,000/- आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये – 1,40,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 7,000/- इतकी आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वयीन करणारी यंत्रणा ही बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. बजाज अलायन्स हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवाडा, पुणे- 411 006, दुरध्वनी क्रं. (020) 6602 6666, टोल फ्री क्र. 1800 209 5858 असा आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात. शेतक-यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीकरीता आपल्या तालुक्यातील नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/ अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ,जळगाव आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
Next Post

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अंतर्गत चेस शिक्षकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

June 18, 2023

मोठी बातमी : शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा रेल्वेतून सोबत प्रवास !

June 15, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शहीद जवान वैभव सुनील वाघ यांच्या घरी सांत्वनपर भेट !

May 28, 2024

पिंप्री येथे तीन दिवसांचा लॉकडाऊन

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group