TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अंतर्गत चेस शिक्षकांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे रिजनल अकॅडमी आथॉरिटी इंग्लिश एक्सपर्टीज, औरंगाबाद याच्या वतीने माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २०१७ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत ज्या इंग्रजी विषयाच्या माध्यमिक शिक्षकांनी चेस प्रोजेक्ट राबवून सदर प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला त्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण आज करण्यात आले.

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर व उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. प्रास्ताविक धरणगाव तालुक्याचे चेस नियामक गणेशसिंह सूर्यवंशी यांनी केले. शिक्षण साधन केंद्राच्या सभागृहात सोशल डिस्टंन्सनचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात दहा शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून चेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची गोडी लावून व्यक्तिमत्व विकास घडविल्याबद्दल शिक्षकांविषयी गौरवोद्गार काढले. तर गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी चेस प्रोजेक्ट अंतर्गत घेतलेल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कारार्थींच्या वतीने धरणगाव तालुका इंग्लिश टिचर मेंबर आर.डी. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन गट साधन केंद्राचे समन्वयक डॉ. घनश्याम जाधव यांनी केले तर आभार समाधान पाटील यांनी मानले.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

कृषी विधेयक तात्काळ लागू करा- किसान मोर्चाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत! उपमहापौर सुनील खडकेंनी केली नागरिकांशी चर्चा

December 14, 2020

हसीना पारकरच्या घरी ईडीचे छापे !

February 15, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २० ऑक्टोबर २०२२ !

October 20, 2022

दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्याची नागरिकांकडून मागणी

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group