TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पती जीवाने गेला तर‎ मुलगा जेलमध्ये‎, एका घटनेनं कुटुंब उध्वस्त ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) मद्यधुंद अवस्थेत आईच्या डोक्यात दगड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापासोबत झालेल्या झटापटीत मुलाकडून वडिलांचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी कृषीनगरात घडली. किशोर विश्राम पाईकराव (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे. तर जितेंद्रकुमार किशोर पाईकराव असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत पती जीवाने गेला आणि मुलला जेलमध्ये‎ जातांना बघण्याची वेळ दुर्दैवी मातेवर आली. दारूच्या व्यसनामुळे पाईकराव कुटुंब उध्वस्त झाले आहे.

झटापटीत दगड वडिलांच्या डोक्यात मारला !
पतीच्या सततच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून मायाबाई ह्या दोन मुलांना घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी‎ येथून अकोल्यातील कृषी नगरमध्ये राहण्यास आल्या होत्या. परंतु, अकोल्यातही दारुड्या पती किशोर हा मायबाईचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. किशोर घरी येऊन दारूच्या नशेत दररोज भांडण करून आई व लहान मुलाला मारहाण करायचा. शुक्रवारी सकाळी किशोर याने मद्याच्या नशेत पत्नी मायाबाईला मारण्यासाठी दगड उचलला. त्यामुळे मोठ्या मुलगा‎ जितेंद्रकुमार याने दगड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावेळी बाप-बेट्यामध्ये झटापट सुरु झाली. याच झटापटीत जितेंद्रकुमारकडून दगड वडिलांच्या डोक्यात मारला गेला. यामुळे वडील जागीच गतप्राण झाले.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

रागाच्या भरात घडला गुन्हा !
वडील हे सतत दारु पिऊन पत्नी व लहान मुलाला त्रास द्यायचे. शुक्रवारीसुद्धा दारू पिऊन आल्यावर त्यांनी आई व लहान भाऊला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, वडिलांनी दोघांना दगड घेऊन मारहाण करण्यास धावले होते. त्यामुळे  वडिलांच्या हातातील दगड घेऊन, त्यांच्या डोक्यात घातला. वडिलांच्या कृत्यामुळे राग अनावर झाल्याने त्यांना मारहाण केल्याचे मुलगा जितेंद्र पाईकवार याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, संशयित आरोपी जितेंद्रकुमार हा बारावीचे‎ शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच वयाची १८ वर्ष पूर्ण केली होती. तर दुसरा मुलगा‎ दहावीत शिकत आहे. दुसरीकडे पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृत्यू‎ झाल्याचे पाहून घाबरलेल्या मुलगा जितेंद्रकुमार याने रक्ताने माखलेल्या‎ दगडावर पाणी टाकत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

कॉंग्रेसला सापडला ज्यू. प्रशांत किशोर ; कर्नाटकच्या निवडणुकीत रणनीती आखत मिळवून दिला विजय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासदार उदयनराजे कोरोना पॉझिटिव्ह ; चार दिवसापासून रुग्णालयात !

August 18, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले २,७६,७० कोरोनाबाधित, ३८७४ रुग्णांचा मृत्यू

May 20, 2021

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

November 15, 2020

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज

September 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group