TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोवंशाची सुटका करीत संतप्त जमावाने वाहन पेटवले, चाळीसगावात चालकाविरोधात गुन्हा !

खडकी बुद्रूकनजीक रात्रीची घटना ; घटनास्थळी झाला होता तणाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पशुधनाची अवैध वाहतूक करणारी मिनी ट्रक अडवून त्यातील बारा गायींची सुटका करण्यात आली. यानंतर संतप्त जमावाने हे वाहन पेटवून दिल्याची घटना गुरुवारी रात्री चाळीसगाव नांदगाव रस्त्यावरील खडकी बुद्रुक नजीक घडली. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon-Chalisgaon Crime News)

जमावाने रस्त्यावर पाळत ठेवून वाहन अडविले
नांदगाव येथून चाळीसगावकडे जाणाऱ्या (क्र. एमएच १५ सीके ५७४०) या मिनी ट्रकमधून पशुधन निर्दयीपणे बांधून नेले जात आहे, अशी माहिती गावातील काही नागरिकांना मिळताच जमावाने लागलीच रस्त्यावर पाळत ठेवून हे वाहन अडविले. त्यानंतर वाहनातील गायींची सुटका केली. त्यानंतर हे वाहन पेटवून दिले. या घटनेने भयभीत झालेला वाहनचालक तेथून पसार झाला. दरम्यान, वाहनात कोंबलेल्या १२ गायींपैकी एका गायीचा मृत्यु झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गायींची बेलदारवाडीच्या गोशाळेत रवानगी केली आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

पोलिसांची घटनास्थळी धाव !
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस नाईक अमित बाविस्कर, भटू पाटील, मुकेश पाटील, भूषण पाटील, राहूल सोनवणे, कॉन्स्टेबल उज्ज्वला म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर बोलेरो जळत असताना त्यांना दिसली. या ठिकाणी वाहनातून उतरवलेली गुरे होती. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.

गायींची रवानगी गोशाळेत
वाहनातील १२ गायींपैकी एका गायीचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुटका झालेल्या ११ गायींची बेलदारवाडी येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली तर आनंदच होईल : शरद पवार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन

October 14, 2025

शेतीचा वाद निकाली काढून देतो असे सांगून महिलेची 92 हजारात फसवणूक !

December 26, 2024

धक्कादायक : १७ वर्षीय मुलीने युट्यूबच्या मदतीनं बाळाला जन्म देत स्वतःच कापली गर्भाची नाळ

October 28, 2021

पत्रकार, पोलीस पाटील, ग्राम दक्षता समिती सदस्य यांना तालुकास्तरावर स्वतंत्र लसीकरण सुविधा मिळावी : खा. रक्षाताई खडसे

May 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group