TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर येथील एका युवकाच्या घरातून पोलिसांनी छापा टाकून ३६ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे.

शिवाजीनगरातील स्वामीसमर्थ मंदिराजवळ राहणाऱ्या राकेश हिरालाल या युवकाच्या घरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी पोलिसांना राकेशच्या घरातून विमल गुटख्याचे २३ पाकिटे, बाबा ब्लॅक तंबाखू १९ पाकिटे, दिललागी सुपारी ४४ पाकिटे, विमल जर्दा तंबाखू २३ पाकिटे, लहर सुगंधित तंबाखू ३३पाकिटे, बागबान तंबाखू १८ पाकिटे व ८ डबे, बागबान ४४० तंबाखू ३० पाकिटे, रोजी सुगंधित सुपारी ३०० पाकिटे, टोबॅको सिल्व्हर व लाल प्रत्येकी २९ पाकिटे, रत्ना ३०० तंबाखू ८ पत्री डबे, सुगंधित बुलेट किमाम ३ काचेच्या बाटल्या असा एकूण ३६ हजार ६६० रुपयांचा माल आढळून आला होता. पोलिसांनी हा सर्व माल जप्त करून राकेशला अटक करून गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक रवींद्र पाटील, पोलीस नाईक दीपक माळी व महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी यांनी कारवाई केली. दरम्यान. असून तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हे करीत आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा ; गुलाबराव वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

May 22, 2024

अमृत, मलनिस्सारण योजनेच्या विलंबामुळे रस्त्यांची कामे रखडली !

September 22, 2020

मोठी बातमी : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव एलसीबीची कारवाई !

May 23, 2023

नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; यात्रेला जाणारा तरुण ठार !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group