जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड
मुंबई (प्रतिनिधी) - केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांसोबत निकट समन्वयाने कार्यरत असलेल्या तसेच भारत–आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्यासाठी कार्य करणाऱ्या ...









