जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
जळगाव (प्रतिनिधी): माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...