TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संवेदना फाऊंडेशनतर्फे आयोजित नवरात्री दांडिया महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in जळगाव, मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथील संवेदना फाऊंडेशनतर्फे राष्ट्रवादीच्या रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या संकलपनेतून फक्त महीलांसाठी तीन दिवसीय नवरात्री दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी जळगाव जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती करून दांडिया महोत्सवाला सुरुवात करण्यात आली
मुक्ताईनगर परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारे फक्त महिलांसाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रासह नवरात्री दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पारंपरिक गुजराथी, राजस्थानी वेषभूषा करून दांडिया खेळण्यास आल्या होत्या
संवेदना फाऊंडेशनतर्फे दि ३० सप्टेंबर व १आणि २ऑक्टोंबर असे तिन दिवस या दांडिया गरबा महोत्सवाचे खास महिलां साठी आयोजन केले आहे. यात ८ वर्षे ते १८ वर्ष यांचा एंजेल ग्रुप, वय १९ ते ४० वर्ष प्रिंसेस ग्रुप, आणि ४१ वर्षापासून पुढे क्विन ग्रुप आणि आई मुलगी अशा पाच ग्रुपमध्ये स्पर्धकांची विभागणी केली असून या ग्रुपमध्ये सर्वोत्तम वेशभूषा, सर्वोत्तम सादरीकरण, मुलगी आई सर्वोत्तम वेशभुषा आणि सादरीकरण याकरिता दररोज पंधरा पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मुक्ताईनगरसारख्या निमशहरी भागात फक्त महिलांसाठी असेल असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी त्यांच्या संवेदना फाऊंडेशनतर्फे फक्त महिलांसाठी या कार्यक्रमाचे पहिल्यांदा आयोजन असले तरी त्याला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद बघता महिलांसाठी दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे रोहिणी खडसे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
कार्यक्रमस्थळी रोहिणी खडसे यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेतील त्यांना लाभलेल्या महिलांच्या प्रतिसादाची छायाचित्र असलेले बॅनर चौफेर लावण्यात आले आहेत तसेच क्रेनच्या साहाय्याने मैदानाच्या मध्यभागी केलेली शार्फी लाईटांची रोषणाई महिलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
Next Post

जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावत करणार : ना. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराजावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

May 19, 2021

लडाखमध्ये भीषण अपघात ! २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले ; ७ जवान शहीद

May 27, 2022

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास : दिलीप जोशी !

February 27, 2023

जळगाव जिल्हयातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न !

December 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group