TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलाच्या व्यवसायासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून बँकेतून काढलेले तीन लाख चोरट्यांनी लांबविले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील स्टेशन रोडवरील एका बँकेतून बाहेर पडलेल्या इसमाच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीतील तीन लाख रुपयांची रोकड बाहेर चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी दुपारी १.५० वाजता घडली.

ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (५७) यांनी बडोदा बँकेतून ३ लाखाची रक्कम काढली. बाहेर आल्यावर त्यांनी मोटारसायकलच्या मागील सीटच्या कडीला प्लॅस्टिक पिशवी लावली. काही वेळाने ही तीन लाख रुपये असलेली ही पिशवी लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान या घटनेतील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या फुटेजमध्ये एक त्यांनी जण डोक्याला बागायतदार रूमाल बांधून मोटारसायकलवर बसलेला त्याचा दुसरा साथीदार पैशांची पिशवी घेवून मोटारसायकलवरुन पसार झाल्याचे आढळून आला.

दरम्यान, राजेंद्र वाणी यांच्या मुलाचा पुण्याला कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे. मुलाला व्यवसायासाठी पैसे लागत असल्याने त्याला देण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या दागिण्यांवर गोल्ड लोन काढून ती रक्कम बँकेतून काढली होती. नेमकी तीच रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने राजेंद्र वाणी यांना रडू कोसळले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

चोपड्यात रस्त्यांच्या संदर्भात अनोखे आंदोलन ; नागरिकांनी सहभागी व्हावे : डॉ.बारेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड कृ.उ.बा समितीच्या निकालाची उत्सुकता वाढली !

April 29, 2023

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

February 28, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील विकास कामांसाठी अर्थसंकल्पात १५६ कोटी निधी मंजूर !

July 13, 2024

एनी डेस्कद्वारे अधिकाऱ्याची ९८ हजारात फसवणूक !

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group