२ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी !
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या स्मितताई वाघ या दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयात सर्वाधिक चर्चा ...
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या स्मितताई वाघ या दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयात सर्वाधिक चर्चा ...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील २ लाख १८ हजार २५४ शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तब्बल ६७६ कोटींहून अधिकची रक्कम जमा झाली आहे. प्रधानमंत्री ...
धरणगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र प्राप्ती नंतर तालुक्यातील दुसखेडा गावाला जोडणारा रस्ता नुकताच पूर्ण झाला आहे. याचा आनंद व्यक्त करून या ठिकाणच्या ...
पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जून रोजी पाळधी येथे विविध ...
धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज ज्येष्ठ शिवसैनिक तथा धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती नारायण रामकृष्ण पाटील (पंडित बापू) ...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे कार्यरत असलेले भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वैभव सुनील वाघ यांचे कर्तव्यावर असताना ...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील मुस्लिम पंचमंडळातर्फे धरणगाव शहरात सामूहिक विवाहाचे आयोजन दिनांक 26 मे रोजी आयोजित केले होते. याप्रसंगी समाज बांधवांना ...
जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या दोघं उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या ...
जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमात आमचे राज्य सक्रीय सहभाग ...
मुंबई/ जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला. ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech