TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“आधारवड” म्हणून अनाथ मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

धरणगाव व जळगाव तालुक्यातील ११०० विद्यर्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

vijay waghmare by vijay waghmare
June 26, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व स्वीकारली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सतत संघर्ष करून लढत रहा यश निश्चित मिळेल. अनाथ व गरीब गरजू मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून पुढील शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या मागे “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी केले. ते अनाथ व गरीब गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम प्रसंगी पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मोलाचा हातभार विद्यर्थ्यांसाठी ठरणार आधार !
शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनाथ व गरीब गरजू मुलांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले आहे. सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडविले असून त्यांनी केलेला मोलाचा हातभार या विद्यार्थ्यांसाठी आधार ठरणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सुमारे ११०० अनाथ व गरीब गरजू मुलांना स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, पाण्याची बॉटल व विविध स्वरूपाचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मुकुंदराव नन्नवरे, संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

“जीपीएस मित्रपरिवार” व “विकी बाबा युवा मंच” ने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून अनेक मदतीचे जोडून समाजातील वंचित व गोरगरीब लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणारा, उपयोगी पडणारा ग्रुप म्हणून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वीही सुमारे ५०० दिव्यांगांना ई बाईक, भजनी मंडळांना भजनी साहित्य, कामगारांना कीट वाटप करण्यात आलेले असून गुणवंत विद्यार्थी सत्कार, आरोग्यसेवेचेकार्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती विषद करून अनाथ मुलांना सदैव मदतीचा हात दिला जाईल याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन माजी प्राचार्य प्रा. सचिन पाटील यांनी केले तर आभार “विकी बाबा युवा मंच” चे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, राष्ट्रवादीचे नाटेश्वर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, विजय महाजन, वासुदेव चौधरी, धीरेंद्र पुर्भे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, पी.के.पाटील, जितू पाटील,उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, मोहन पाटील, बालाशेठ लाठी, वासुदेव सोनवणे, पिक संरक्षणचे चेअरमन दगडू चौधरी, राजेंद्र पाटील, उगलाल पाटील, शाळेचे चेरमन विक्रम पाटील युवा सेनेचे भैया मराठे, अमोल पाटील, यांच्यासह जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व सरपंच, जीपिएस मित्र परिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaongulabrao patil

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

सुशोभित ५४ लालपरी - चार हजारहून अधिक वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरुंच्या ‘त्या’ भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली : भाजप नेते विश्वास सारंग

August 2, 2021

पती सापडला प्रेयसीसोबत, पत्नीने दोघांना धुतलं ; जळगावात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

October 10, 2022

जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 2, 2024

फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे अधिष्ठाता जयप्रकाश व डॉ. बनसोडे सन्मानित

January 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group