TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मा.करण बाळासाहेब पाटील यांचे संपर्क कार्यालय उदघाटन शनिवारी करण्यात आले.

स्टेशन रोड, कोर्टाचा समोर आई तुळजा भवानी, छत्रपती शिबाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आणि डॉ. अनिल शिंदे यांच्या शुभहस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाट्न सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापुसो.बी के सूर्यवंशी, शहाराध्यक्ष मनोजबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )सचिनभाऊ पाटील, शहराध्यक्ष श्यामभाऊ पाटील, तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, शेतकरी नेते सुभाष जिभाऊ पाटील,माजी नगरसेवक दादा पवार, प्रताप भाऊ शिंपी,संदीप घोरपडे,बाळासाहेब पाटील,युवा नेते गुड्डूभाऊ देशमुख, गोकुळ आबा बोरसे, जेष्ठ शिवसैनिक ऍड, शकील काझी,नितीन भाऊ निळे, मुन्नाभाई शेख,भाऊसो अनंत निकम,रविंद्र पाटील, रफिक मिस्तरी, लतीफ दादा, फिरोज मिस्तरी,ऍड. रजाक शेख,अजहर भाई सैय्यद,शिवसेना निरीक्षक कारभारी आहेर, देवेंद्र देशमुख, मोहन भोई,आम आदमी पार्टी चे प्रा. गणेश पवार व कार्यकर्ते, प्रा. पंकज पाटील, हिम्मत पाटील, कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू, भागवत मास्तर लोंढवे,भिकाजी मगन भाऊसाहेब, प्रताप बाबा अंबारे,मांडळकर सर, तुकाराम चौधरी,सुरेश पाटील नगरसेवक नरेंद्र संदांशीव, रउफ पठाण सुनील पाटील, प्रवीण जैन, लतीफ पठाण,मुशीर शेख, ज्ञानेश्वर पाटील, अनिल पाटील श्रीराम आप्पा पाटील, बाळासाहेब पाटील,संतोष पाटील, संजय पाटील, बन्सी पारधी,संजय भिल,श्याम पवार संभा बापू,राजू खापरेकर आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने 'लुक एन लर्न' च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात महिलेच्या खुनातील संशयित काही तासांच्या आत जेरबंद !

August 27, 2021

फडणवीस आणि माझ्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती : राऊत

September 27, 2020

बिहारमध्ये पुन्हा एकदा लोकशाही जिंकली आहे – पंतप्रधान नरेन्द्र मोदी

November 11, 2020

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण !

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group