TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, पीएफ व्याजदर ८.५० टक्केच राहणार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कमर्चारी भविष्य निर्वाह निधीवर २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात ८.५० टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय ईपीएफओ संघटनेच्या विश्वस्तांनी आज गुरुवारी घेतला. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच या काळात कर्मचाऱ्यांनी पीएफ फंडातून मोठी रक्कम काढली होती. त्यामुळं ‘पीएफ’वरील व्याजदराला कात्री लागण्याची शक्यता होती. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच ८.५ टक्के कायम ठेवला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) वित्त वर्ष २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याजदर ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा केली आहे. वित्त वर्ष २०१९-२० मधील वार्षिक ८.५० टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कोरोना तसेच लॉकडाउनमुळे आर्थिक चणचणीतील संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे तसेच कमी योगदान देण्याचे धोरण अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चा चुकीचे असल्याचे आजच्या निर्णयावरुन स्पष्ट झालं आहे. ईपीएफओचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील वित्त वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते. यंदा हा दर ८.५० टक्के राहणार असून कोरना आणि लॉकडाउननंतरही यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. श्रीनगरमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आलीय.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्दयीपणाचा कळस : गर्भवती प्रेयसीच्या पोटावर प्रियकर सैनिकाकडून हातबुक्क्यांनी मारहाण !

July 17, 2023

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

April 28, 2023

मास न घालता लोकलमधील प्रवाशांकडून दंड ठोठावण्याची आरपीएफला परवानगी

October 30, 2020

राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला दुहेरी मुकुट

April 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group