मेहरून परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिला ठार, 4 जण जखमी: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांच्या आक्रोश
जळगाव ( प्रतिनिधी ) मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने ...


















