TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व !

शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड !

vijay waghmare by vijay waghmare
October 26, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी गटात ३४ सुवर्णपदके पटकावली. यशस्वी खेळाडूंची पुणे येथे होत असलेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे !

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

१४ वर्षातील मुले १८ किलो आतील भुषण जितेंद्र कोळी ( एस. व्ही. पटेल स्कूल, ऐनपुर), २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३२ ते ३५ किलो दक्ष शाम तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर), ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगाव),

१४ वर्षे आतील मुली

१८ ते २० किलो निधी गोपाळ कोळी (एस व्ही पटेल, ऐनपुर), २० ते २२ किलो स्नेहा विठ्ठल वाघ (एस व्ही पटेल ऐनपुर), २४ ते २६ मोहीनी हरिभाऊ राऊत (सावित्रीबाई फुले स्कूल, पहुर), २६ ते २९ किलो अंकिता सुनील उबाळे (सरस्वती प्राथमिक मंदीर, शेंदूर्णी), २९ ते ३२ किलो खुशी विनोद बारी (स्वामी इंग्लिश स्कूल रावेर), साची उदय पाटील (अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली)

१७ वर्षे आतील मुलं

३५ किलो आतील सोहम गिरधर कोल्हे (ऐन. एच. राका हायस्कूल, बोदवड), ३५ ते ३८ किलो सतिश सुनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय, जामनेर), ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर (यशवंत विद्यालय), ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो वेदांत अनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ६८ ते ७३ किलो क्षितीज नंदकिशोर बोरसे (कै. पि. के. शिंदे पाचोरा ), ७८ किलो वरील देवेश गजानन सोनवणे (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर)

१७ वर्षे आतील मुली

३२ ते ३५ माहेश्वरी संजय धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३५ ते ३८ किलो प्रांजली शरद धनगर (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ४२ ते ४४ किलो कोमल सुनिल गाढे (माॅडर्न इंग्लिश स्कूल, रावेर), ४९ ते ५२ किलो जागृती रविंद्र चौधरी (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ५२ ते ५५ किलो निकिता दिलीप पवार (जी. डी. बेडांळे महाविद्यालय, जळगाव)

१९ वर्षे आतील मुलं

४५ किलो आतील दानिश रहेमान तडवी (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो लोकेश सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ६८ ते ७३ वेदांत समाधान हिवराळे (विवेकानंद महाविद्यालय, जळगाव), ७३ ते ७८ किलो निलेश रामचंद्र पाटील (एम एम विद्यालय, पाचोरा), साहिल सागर बागुल (एम एम विद्यालय पाचोरा)

१९ वर्षे आतील मुली

४० किलो आतील हर्षदा ज्ञानवंत उबाळे (इंदिराबाई ललवाणी जामनेर), ४२ किलो आतील सिमरन जितेंद्र बोरसे (जी. डी. बेडांळे महाविद्यालय जळगाव), ४२ ते ४४ किलो सायली किरण साळुंखे (सेकंडरी विद्यालय देवगाव), ४४ ते ४६ किलो वैष्णवी दत्तु धोंगडे (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ४९ ते ५२ किलो भूमिका शांताराम सोनवणे (एन एच रांका, बोदवड), ६३ ते ६८ किलो नंदिनी रमेश सोनवणे (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर)

विजयी खेळाडूंना जयेश बाविस्कर, जयेश कासार, हरिभाऊ राऊत, भुषण मगरे, सुनिल मोरे, स्नेहल अट्रावलकर, पुष्पक महाजन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तर जिवन महाजन, यश शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे यांनी कौतूक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, बुधवार ३० ऑगस्ट २०२३ !

August 30, 2023

मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी ; आचार्य तुषार भोसले भडकले

July 3, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले १३,०५८ कोरोनाबाधित, १६४ रुग्णांचा मृत्यू !

October 19, 2021

न्यायालयाचा दणका, रुग्णांना दिलासा…!

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group