TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर श्रीपाद पांडे यांची हरकत !

राजकीय फायद्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी हरकत घेतली आहे. प्रभाग रचना ही गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली नसल्याचंही ते म्हणाले.

श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग रचना तयार करताना राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना तयार करण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. ज्यात सत्ताधारी गटाने स्वतःच्या राजकीय फायदयाच्या दृष्टीने सोयीची अशी प्रभाग रचना बनवून घेतलेली असल्याचा माझा स्पष्ट आक्षेप आहे. सदरची प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी गटाने स्वतःच्या सोयीनुसार सदर प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे ती चुकीची व बेकायदेशीर अशी आहे. प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही.

READ ALSO

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ७ नोटीस बोर्डावर दर्शविण्यात आलेला नाही. त्याची सत्यप्रत देण्यात यावी. हरकत व सुचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना स्विकारण्याची व्यवस्था नगरपालिका कार्यालयात करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना पोच पावती देतांना दिनांक व वेळ नमूद करण्यात यावे हरकती व सुचनांना क्रमांक देण्यात यावेत अशी कुठलीही व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही. प्रत्येक प्रभागात हेतुपुरस्कर मुस्लीम वस्ती, गरीब वस्ती (स्लम एरिया) सामाईकरित्या विभागून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जेणेकरून या गोर गरीब व गरजू लोकांना पैश्याचे आमिष दाखवून निवडणुकीत सत्ताधारी गटाला प्रभाव टाकता येईल.

सदरची प्रभाग रचना ही गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली नाही तसेच प्रत्येक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी केलेली नाही. तसेच सदरची रचना निरपेक्ष व निष्पक्षपणे केलेली नाही सदरच्या प्रभाग रचनेत एका विशिष्ट समुदायाचे म्हणजेच मुस्लीम समुदायाचे विभागीकरण प्रत्येक प्रभागात केलेले दिसून येते त्यामुळे सदरची प्रभाग रचना ही जातीविरहित व निष्पक्ष अशी नाही.

सध्या गुगलमध्ये समाविष्ट असलेले बरेचसे भाग नकाशात दिसून येत नाहीत त्यामुळे गुगलच्या नव्याने तयार असलेल्या नकाशाचा वापर केल्याचे दिसून येत नाही प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नदया, नाले, डोंगर, रस्ते, पलाय ओव्हर इत्यादींचा विचार न करता सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. यासंदर्भात आंगोलिक स्थिती तथा सामाजिक गणना याचा विचार न केल्याने अनेक वस्त्यांचे विभाजन झालेले आहे. ते खालीलप्रमाणे :

अ) समाजानुसार आग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाश्यात दाखविण्यात आलेले नाहीत. जसे कि, लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर ज्याने या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही. जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.

आ) विविध समाजाचा माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज, दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो.

इ) प्रत्येकाचा स्वत: नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची सूची दिल्यास मुस्लीम समाज कल्याप्रकारे विभागाला गेला आहे हे स्पष्टपणे दिसून येईल प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आले नाही.

उदाहरण : प्रभाग क्रमांक हा बनवितांना राष्ट्रीय महामार्ग ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आलेला आहे.

तरी वरील सर्व परिस्थिती पाहता राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आलेली असून सदर रचना हि त्रयस्त यंत्रणेमार्फत म.उप जिल्हाधिकारी सो स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणा खाली सदरची प्रभाग रचना तयार करण्यात यावी, असे हरकतीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

केतकी चितळे हिच्याबद्दल शरद पवार यांचे एका शब्दात उत्तर ; म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविली माहिती

November 5, 2020

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला पळविणारा निघाला सख्ख्या मावशीचा मुलगा ; मारवड पोलिसात गुन्हा दाखल !

June 14, 2023

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत राज्य सरकारच्या अडचणीत वाढ ; न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

December 15, 2020

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group