TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे राष्ट्रीय ओबीसी व राष्ट्रीय किसान मोर्चाच्यावतीने जेलभरो आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी काळे कायदे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना, इव्हीएम मशीन रद्द करणे, मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षण पूर्वरत सुरू करावे व खाजगीकरण रद्द करण्यात यावे यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

 

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. तत्पूर्वी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हयात प्रशासनाने संविधानिक कायद्याअंतर्गत ३७/१ लागू असल्याने आबासाहेब राजेंद्र वाघ यांना अटक करण्यात आली. नंतर सोडण्यात आले. यावेळी धरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांना वाघ यांनी निवेदन दिले.

 

सविस्तर माहिती अशी, केंद्र सरकारने नुकताच ओबीसींची जनगणना करण्यास नकार दिला आहे. तसेच तीन काळे कृषी कायदे आणि ईव्हीएम च्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने ५ चरणात संपूर्ण भारताच्या ३१ राज्यांचा ५५० जिल्ह्यांमध्ये व ५५०० तहसिलला रॅली प्रदर्शन व जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यांपैकी आजचे चौथ्या टप्प्याचे जेलभरो आंदोलन होते. राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा व सहयोगी संघटनांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना, तीन काळे कृषी कायदे, इव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपर द्वारे निवडणुका घेण्यात याव्यात, पदोन्नती आरक्षण पूर्वरत सुरू करण्यात यावे, अश्या अनेक सामाजिक मागण्यासंदर्भात बामसेफ व सहयोगी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तापितांशी संघर्ष करीत आहेत.

जेलभरो आंदोलन प्रसंगी राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी अन्यायी असलेले तीन कृषी कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहेत. परंतु, गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून तरुण, म्हातारे, वृद्ध महिला मुलाबाळांसह ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि सरकारच्या दडपशाहीला कसलीही भीक न घालणाऱ्या सर्व शेतकरी आंदोलकांनी उपोषण सुरू ठेवले आहे. शेतकरी आंदोलक हे काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे, म्हणून आपल्या मागण्यांवर ठाम भूमिकेत आहेत व सरकारच्या विरोधात असलेले अन्य पक्ष, संघटनांनी विरोध सुरूच ठेवला आहे आणि पुढे पंजाब व उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना नाईलाजाने मागे घेण्याची घोषणा करावी लागली परंतु ही घोषणा मोदीजींनी सभागृहात करायला हवी होती. इथं तसे झाले नाही, सभागृहाच्या बाहेर झालेल्या पोकळ घोषणेला काडी मात्र किंमत नाही. सरकारने तात्काळ लोकसभा, राज्यसभेत विधेयक संमत करून महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे सहिसाठी पाठवावे. तरच काळे कायदे रद्द झाले असे समजले जाईल. तसेच, संपूर्ण भारताची जनगणना करून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. असेही प्रतिपादन आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. यावेळी पत्रकार राजू बाविस्कर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरखनाथ देशमुख, बुद्धिष्ट इंटरनेशनलचे निलेश पवार, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष नगर मोमीन, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

संविधान दिनानिमित्त भाजप कार्यालय येथे संविधान पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

August 23, 2021

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल !

May 22, 2024

भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2020

अशोक पाटील यांचे निधन ; आज भोणे येथे अंत्ययात्रा

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group