रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न
मालेगाव, प्रतिनिधी — रावळगाव येथील एस. जे. शुगर (SPICA – Green Energy & Agro) कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५–२६ मधील चाळीसगाव, ...


















