TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

दि. १५ मे २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने शेतकरी व मुकादमांची देयके देण्याचे लेखी आश्वासन

vijay waghmare by vijay waghmare
April 21, 2026
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

मालेगाव, प्रतिनिधी — रावळगाव येथील एस. जे. शुगर (SPICA – Green Energy & Agro) कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५–२६ मधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, मालेगाव, सटाणा तालुक्यातील शेकडो उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आज अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव येथे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस देवदत्त केकाण (अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव), संजय गोंडे (उपसंचालक, साखर, अहिल्यानगर), नितीन सदगिर (उपविभागीय अधिकारी, मालेगाव), विशाल सोनवणे (तहसीलदार, मालेगाव), प्रशांत मोहिते (जनरल मॅनेजर, रावळगाव साखर कारखाना – SPICA ग्रीन एनर्जी), शिवाजी देसाई (शेती अधिकारी, रावळगाव साखर कारखाना – SPICA ग्रीन एनर्जी), माधवराव पंडित पाटील (शेतकरी प्रतिनिधी, रा. गुढे, ता. भडगाव), दरबारसिंग गुलाबसिंग राजपूत (ऊसतोड मुकादम प्रतिनिधी, रा. शिरपूर), समाधान पंडितराव माळी (वाहतूक मुकादम प्रतिनिधी) यांच्यासह शेकडो शेतकरी व मुकादम उपस्थित होते. तसेच बंडूकाका बच्छाव (नेते, भाजपा मालेगाव) आणि अमोल चव्हाण (पदाधिकारी, भाजपा चाळीसगाव) आदी उपस्थित होते.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याने मागील वर्षाचे १५० रुपये प्रति टन प्रमाणे फरक देण्याचे आश्वासन देऊन यावर्षी ऊस गाळप केला, मात्र नोव्हेंबर – डिसेंबर २०२५ पासून आजतागायत एक रुपया देखील कारखान्याकडून देण्यात आला नाही, अशी नाराजी व्यक्त केली. कष्ट करून, घाम गाळून ऊस पिकविला व त्याचेच पैसे घेण्यासाठी आम्हाला भिकाऱ्यासारखे कारखान्याच्या चकरा माराव्या लागतात. मुलीच्या लग्नासाठी उसनवारी करावी लागली, सोसायटी पीककर्ज थकीत ठेवावे लागल्याचे सांगितले. मात्र कारखाना प्रशासन नीट उत्तरे देत नाही, फोन उचलत नाहीत अशा तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.

ऊस तोडणी मुकादम यांनीदेखील आमच्या मजुरीचे लाखो रुपये कारखान्याने थकवल्याने शेवटी व्याजाने पैसे काढून मजुरांना देयके द्यावी लागली असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकरी व मुकादम यांच्या भावनांशी न खेळता विहित मुदतीत थकीत देयके द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या विपरीत परिणामास कारखाना प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड दम दिला. त्यानंतर कारखाना संचालक मोहम्मद हारून शेख यांनी आमदार चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मान्यता देत दिलेल्या तारखांमध्ये देयके अदा करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

कारखाना प्रशासनाकडून खालीलप्रमाणे तारखेसहित आश्वासने देण्यात आली:

१) गळीत हंगाम २०२५–२६ मधील उस उत्पादक शेतकऱ्यांचे उर्वरित देयके दि. ०३/०५/२०२६ पर्यंत अदा करण्यात येतील.
२) गळीत हंगाम २०२४–२५ मधील उस उत्पादक शेतकऱ्यांना भाव फरक दि. १५/०५/२०२६ पर्यंत देण्यात येईल.
३) उस तोडणी मुकादम तसेच वाहतूक कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके दि. १५/०५/२०२६ पर्यंत देण्यात येतील.

बैठकीअंती सर्व चर्चेनुसार निर्णय जाहीर करण्यात आले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अन त्या शेतकरी महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील महिला शेतकरी आशाबाई पोपट चौधरी यांना सदर बैठकीबाबत माहिती मिळाली असता त्या देखील मालेगाव येथे बैठकीसाठी उपस्थित होत्या. २०२१ पासून त्यांचे ६० हजार रुपये एस. जे. शुगर रावळगाव कडे थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर शेतकरी महिला आशाबाई चौधरी यांचे थकीत देयक अदा करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत उपस्थित उपसंचालक (साखर) यांना दिल्या. तसेच मदतीचा हात म्हणून वैयक्तिक १० हजार रुपयांची मदत आशाबाई चौधरी यांना दिली. २०२१ पासून अनेकवेळा कारखान्याकडे चकरा मारूनही उपयोग झाला नाही, मात्र मंगेशदादांनी मला न्याय मिळवून दिला, अशी भावना यावेळी आशाबाई चौधरी यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: mangesh chavhan

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : १०५ उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी गर्दी

October 14, 2021

अमळनेरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वॉररूमची स्थापना

April 3, 2021

धरणगाव शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षपदी डॉ. किशोर भावे तर उपाध्यक्षपदी ललित उपासनी !

April 21, 2023

पाचोरा हादरले ; अवघ्या ११ वर्षीय बालकाने घेतला गळफास !

August 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group