TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा

vijay waghmare by vijay waghmare
April 21, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : राज्यात सध्या उन्हाची भीषण लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिक दगावण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांना पत्र लिहून उष्माघाताला तात्काळ ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. राज्यात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे उष्माघाताने मृत्यू होत आहेत.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना एकनाथराव खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी यापूर्वीही विधिमंडळात तारांकित प्रश्न आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विषयावर सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. सध्या राज्याची परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की, खुद्द सरकारनेच खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी नियमावली (SOP) प्रसिद्ध केली आहे. शासन स्तरावर या संकटाचे गांभीर्य मान्य केले जात असताना, केवळ तांत्रिक कारणास्तव उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत नसल्यामुळे मृतांच्या वारसांना व परिवाराला मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे, असे खडसे यांनी पत्रात म्हटले आहे.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

तरी राज्य शासनाने या विषयावर तात्काळ कार्यवाही करून उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने आपल्या विशेष निधीतून किंवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून, उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही विनंतीही एकनाथराव खडसे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: eknath khadse

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेटीएम एसबीआय कार्ड’ ची दोन क्रेडिट कार्ड बाजारात, ऑनलाईन पेमेंटला मिळणार चालना

November 5, 2020

राज्यात ४,३४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर

September 3, 2021

संतापजनक : २० वर्षीय महिलेवर बलात्कार ; मुक्ताईनगर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

May 13, 2023

धरणगाव ‘विकासो’ निवडणूक : ‘माविआ’ विरुद्ध भाजपा सामना रंगणार !

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group