TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

जळगाव परिमंडलातील संवाद मेळाव्यांना ग्राहकांचा प्रतिसाद

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करण्यासाठी आणि या मीटरची वास्तविकता व फायदे थेट सांगण्यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडळाने पुढाकार घेतला. मंगळवारी (21 जुलै) परिमंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यांना जवळपास वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यांत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या उपयुक्ततेची माहिती दिली सोबतच थेट जागेवरच ‘चेक मीटर’ आणि प्रात्यक्षिकांद्वारे त्यांच्या शंकांचे निरसन केल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

स्मार्ट (टीओडी) मीटरची कार्यपद्धती, अचूकता व फायदे समजावून गैरसमज दूर करणे आणि वीजबिलासंदर्भातील तक्रारींचे प्राधान्याने निवारण करणे, हा या मेळाव्यांचा मुख्य उद्देश होता. जळगाव परीमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अभियंते विनोद पाटील, सायस दराडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

READ ALSO

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

मेळाव्यांत ग्राहकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून, ग्राहकांचा प्रत्यक्ष वीजवापर जेवढा आहे, तेवढीच नोंद यामध्ये केली जाते. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारी कमी झाल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यांत आलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी एकाच सिरीजमध्ये स्मार्ट मीटर व इतर मीटर लावून त्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच घरातील ‘वायरिंग लिकेज’मुळे मीटर कशा प्रकारे वेगाने फिरते, हे देखील प्रयोगाद्वारे समजावून सांगण्यात आले. यासोबतच ग्राहकांना महावितरणचे ‘महावितरण ऊर्जा ॲप’ डाऊनलोड करून देऊ दैनदिन वीज वापराची माहिती दाखविण्यात आली.

स्मार्ट मीटर हे स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेते, त्यामुळे मानवी हस्तक्षेप टळतो आणि अचूक बिल मिळते. ज्या ग्राहकांना वीजबील वाढीव असल्याची शंका असल्यास त्यांनी आपल्या घरातील अर्थिंग तपासून घ्यावी, तसेच विद्युत सुरक्षेसाठी आरसीसीबी (रेसिड्यूअल करंट सर्किट ब्रेकर) बसवून घेण्यासंदर्भात सुद्धा आवाहन करण्यात आले.

या संवाद मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता, आगामी काळात याची व्याप्ती अधिक वाढवली जाणार आहे. लवकरच प्रत्येक शाखा कार्यालय निहाय अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

हे संवाद मेळावे यशस्वी करण्यासाठी जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, अधिकारी, वित्त व लेखा विभागाचे कर्मचारी आणि जनमित्रांनी परिश्रम घेतले. ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitran addresses queries regarding smart meters

Related Posts

गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
Next Post

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राचार्य ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला, याची चौकशी करा ; अँड. पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

June 25, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ८ ऑक्टोंबर २०२४ !

October 8, 2024

दुर्दैवी ! रीट परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला ; ५ जागीच ठार, ५ जखमी

September 25, 2021

भारतीय जनता पार्टीचा ४१ वर्धापन दिन भाजप कार्यालयात साजरा

April 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group